Yavatmal | यवतमाळमध्ये हेलिकॉप्टरचा फॅन लागून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
घरीच बनवलेल्या हेलिकॉप्टरची ट्रायल (Helicopter trial) घेताना, फॅन तुटून झालेल्या अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. महागाव (Mahagaon) तालुक्यातील फुलसावंगी इथे ही धक्कादायक घटना घडली.
यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथील शेख इस्माईल ऊर्फ मुन्ना शेख इब्राहिम या तरुणाने घरीच एक हेलिकॉप्टर बनवलं. पण त्याची ट्रायल घेताना फॅन तुटून झालेल्या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
Follow Us
Latest Videos
महाराष्ट्राच्या लेकीची गगन भरारी! मुलांच्या सुरक्षेसाठी बनवलं स्मार्ट
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? सुप्रिया सुळेंनी दिलं स्पष्ट उत्तर...
मुंबईतील रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाण्यांचा धुमाकूळ; मराठी संघटना...
तहसील कार्यालयातील घाण पाहून गिरीश महाजन संतापले; हातात झाडू घेतली अन्

