भारतात आज लॉन्च होणार नवीन 2022 MG ZS EV ; जाणून घ्या या कारचे स्पेशल फीचर्स

कारमध्ये 44.5 kWh बॅटरी पॅक आणि मोठ्या पॅकमध्ये 51 kWh रूपांतरित करण्यात आले आहे. हे समोरच्या एक्सलवर बसवलेल्या इलेक्ट्रिक मोटरच्या सहाय्याने कार्य करते. हे 143 एचपी पॉवर आणि 353 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. परंतु, एकदा चार्ज केली तर सुमारे 480 किमी पर्यंत जाण्याची अपेक्षा आहे.

भारतात आज लॉन्च होणार नवीन 2022 MG ZS EV ; जाणून घ्या या कारचे स्पेशल फीचर्स
2022 MG ZS EVImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 07, 2022 | 5:08 PM

मुंबईः भारतात आज 2022 MG ZS EV ही लाँच होत आहे त्याबद्दल, असा दावा केला जात आहे की याला उत्तम परफॉर्मन्स (Performance) आणि त्यात अनेक उत्तम फीचर्स (Great features) मिळणार आहेत. यामध्ये चार्जिंग (Charging) असून तेदेखील उत्तम असेल. ही इलेक्ट्रिक SUV कार असून टाटाच्या इतर इलेक्ट्रिक कारनंतर ही कार सर्वाधिक पसंद केली जात आहे. 2022 MG ZS EV (2022 MG ZS EV आज भारतात लॉन्च होत असून ही एक इलेक्ट्रिक SUV कार आहे. कारमधील याधीचे एक मॉ़डेल भारतात आहे. तरीही इलेक्ट्रिक ब्रँडमध्ये टाटाची ही इलेक्ट्रिक कार पहिल्या क्रमांकावर आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर MG ZS EV आहे.

या काररचे काही फोटोही आता समोर आले आहेत. MG Motors ने 2019 मध्ये दस्तक सादर केली होती तर आता सर्वप्रथम Hector ही कार लाँच करण्यात आली आहे.

या दोन्ही इलेक्ट्रिक कार

2020 मध्ये लॉन्च झालेल्या MG ZS EV ने Hyundai ची इलेक्ट्रिक कार Hyundai Kona शी स्पर्धा करत आहे. मात्र त्याकाळात या इलेक्ट्रिक कार जास्त नव्हत्या, पण आता परिस्थिती बदलली आहे. आता टाटा मोटर्सने आपली इलेक्ट्रिक कार सादर केली आहेत, आणि त्या कारला आता चांगली प्रसिद्धी मिळत आहे. Nexon EV आणि Tigor EV अशी या दोन गाड्यांची नावे असून या दोन्ही इलेक्ट्रिक कार आहेत. तर ZS EV कार ही प्रीमियम कार आहे.

एकदा चार्ज केली तर…

या कारमध्ये 44.5 kWh बॅटरी पॅक आणि मोठ्या पॅकमध्ये 51 kWh रूपांतरित करण्यात आले आहे. हे समोरच्या एक्सलवर बसवलेल्या इलेक्ट्रिक मोटरच्या सहाय्याने कार्य करते. हे 143 एचपी पॉवर आणि 353 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. परंतु, एकदा चार्ज केली तर सुमारे 480 किमी पर्यंत जाण्याची अपेक्षा आहे.

हाय टेक सिस्टिम

या कारच्या मुख्य वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे झाल्यास यामध्ये 10.1 इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे, जी Apple CarPlay आणि Android Auto सह कारमध्ये येते. यात 6 स्पीकर, इन-कार कनेक्टेड टेक, पॅनोरमिक सनरूफ आणि पॉवर-अ‍ॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट आहे. तसेच यात ऑटो-फोल्डिंग ORVM, क्रूझ कंट्रोल, पुश-बटणांचाही समावेश आहे.

कारच्या इतर हायलाइट्समध्ये 6 एअरबॅग्ज, 360-डिग्री कॅमेरा सिस्टम, लेदर टिल्ट स्टीयरिंग व्हील, सात-इंच एलसीडी क्लस्टर, TPMS, लॉन्च कंट्रोल, ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन आणि रिअर डिस्क ब्रेक, ड्राईव्ह मोड (इको) यांचा समावेश आहे.

संबंधित बातम्या

सिंगल चार्जवर 439 किमी रेंज? 2022 MG ZS EV बाजारात, लाँचिंगसाठी उरले फक्त काही तास

देशात इलेक्ट्रिक गाड्यांचा बोलबाला, पण सर्वाधिक पसंतीच्या टॉप 5 Electric Scooter कोणत्या?

Electric Bus | पुण्यातील बाणेर आगारातील इलेक्ट्रीक बस ओलेक्ट्रा कंपनीच्या! या बसची खासियत जाणून घ्या

Non Stop LIVE Update
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा सुपर संडे; कुठे, कोणाच्या सभांचा धडका?
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा सुपर संडे; कुठे, कोणाच्या सभांचा धडका?.
अमरावती मतदारसंघात नवनीत राणांसह 'या' दोन उमेदवारांना आयोगाकडून नोटीस
अमरावती मतदारसंघात नवनीत राणांसह 'या' दोन उमेदवारांना आयोगाकडून नोटीस.
शरद पवारांच्या सांगता सभेचं मैदान पहिल्यांदा बदललं, बारामतीत काय घडलं?
शरद पवारांच्या सांगता सभेचं मैदान पहिल्यांदा बदललं, बारामतीत काय घडलं?.
नाऱ्या आडवा ये... ठाकरेंची टीका, राणेंनी प्रत्युत्तर देत काढली औकात
नाऱ्या आडवा ये... ठाकरेंची टीका, राणेंनी प्रत्युत्तर देत काढली औकात.
शाह ठाकरेंच्या विरोधात तर मोदी बाजूने? मोदींच्या मनात ठाकरेंबद्दल काय?
शाह ठाकरेंच्या विरोधात तर मोदी बाजूने? मोदींच्या मनात ठाकरेंबद्दल काय?.
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.