जेन झीची धडकन आली… न्यू KTM 200 DUKE लॉन्च, सुस्साट पळवा; किंमत फक्त…

KTM ची बाईक म्हटलं की तरूणाईमध्ये तिची वेगळीच क्रेझ पाहायला मिळते. KTM ने आपल्या लोकप्रिय 200 DUKE ला नव्या फिचर्ससह अपडेट केलं आहे. चला जाणून घेऊयात नव्या KTM 200 DUKE मध्ये काय बदल करण्यात आले आहेत आणि तिची किंमत किती आहे जाणून घ्या.

| Updated on: Nov 13, 2026 | 6:14 PM
1 / 6
KTM ची बाईक म्हटलं की तरूणाईमध्ये तिची वेगळीच क्रेझ पाहायला मिळते.दमदार लूक, स्पोर्टी डिझाईन आणि भन्नाट परफॉर्मन्स यामुळे DULKE मालिकेतील बॉईक्स डिझाईन नेहमीच चर्चेत असतात. आता KTM ने आपल्या लोकप्रिय 200  DUKE ला नव्या फिचर्ससह अपडेट केलं आहे. चला जाणून घेऊयात नव्या KTM 200 DUKE मध्ये काय बदल करण्यात आले आहेत आणि तिची किंमत किती आहे जाणून घ्या.

KTM ची बाईक म्हटलं की तरूणाईमध्ये तिची वेगळीच क्रेझ पाहायला मिळते.दमदार लूक, स्पोर्टी डिझाईन आणि भन्नाट परफॉर्मन्स यामुळे DULKE मालिकेतील बॉईक्स डिझाईन नेहमीच चर्चेत असतात. आता KTM ने आपल्या लोकप्रिय 200 DUKE ला नव्या फिचर्ससह अपडेट केलं आहे. चला जाणून घेऊयात नव्या KTM 200 DUKE मध्ये काय बदल करण्यात आले आहेत आणि तिची किंमत किती आहे जाणून घ्या.

2 / 6

क्लच न दाबताही बदलता येणार गिअर : नव्या KTM 200 DUKE मधील सर्वात महत्त्वाचं फिचर म्हणजे बाय डायरेक्शल व्किटशिप्टर. या सुविधेमुळे रायडरला प्रत्येक वेळी क्लच दाबण्याची गरज न पडता गिअर वरच्या किंवा खालच्या बाजूला बदलता येतात. यामुळे गिअर बदलण्याची प्रक्रिया अधिक सोपी होते. यासोबतच बाईकमध्ये राईड - बाय- वायर तंत्रज्ञान देण्यात आलं आहे. यात थ्रॉटलचं नियंत्रण इलेक्ट्रॉ़निक पद्धतीने केलं जातं.

3 / 6

पावसाळ्यात उपयोगी ट्रॅक्शन कंट्रोल : या बाईकमध्ये ट्रॅक्शन कंट्रोलची सुविधाही देण्यात आली आहे. रास्ता ओला किंवा निसरडा असताना मागच्या चाकाची पकड नियंत्रित ठेवण्यास ही यंत्रणा मदत करणार आहे. .याशिवाय स्ट्रिट आणि रेन असे दोन रायडिंग मोड्स मिळणार आहेत. काही फिचर्सही देण्यात आली आहेत.

4 / 6

ट्रॅफिकमध्येही मिळणार मदत : शहरातील गर्दीच्या रस्त्यांवर वारंवार गाडी थांबवावी आणि सुरू करावी लागते. अशा वेळी रायडरचा थकवा कमी करण्यासाठी KTM ने क्रॉल असिस्ट फिचर दिलं आहे. कमी वेगात बाईक चालवताना आणि थांबा चालू वाहतूकीत हे फिचर उपयोगी ठरू शकतं.

5 / 6

इंजिनमध्ये काही बदल नाही :नव्या KTM 200 DUKE मध्ये आधीचं `199.5 सीसी सिंगल सिलिंडर लिव्किड कूल्ड इंजिन कायम ठेवण्यात आलं आहे. हे इंजिन 25 PS POWER आणि 19.3 NM TORK निर्माणं करतं. बाईकमध्ये 43MM WP USD FRONT FORKS, 320 MM FRONT FROK BREAK DISK आणि 150 सेक्शचा मागील टायर देण्यात आला आहे.

6 / 6

किंमत किती आहे? :नव्या KTM 200 DUKE ची एक्स - शोरूम दिल्ली किंमत 2 लाख 7 हजार 140 रूपये ठेवण्यात आली आहे. जुन्या मॉडेलच्या तुलनेत किंमतीत केवळ 1 हजार 552 रूपयांची वाढ झाली आहे. बाईकला लिव्किड कार्बन आणि स्लेट ग्रे असे दोन नवे रंगही देण्यात आले आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us