Nexzu मोबिलिटीची इलेक्ट्रिक सायकल Bazinga बाजारात, वाचा बुकिंगपासून रेंजपर्यंतची सर्व माहिती एका क्लिकवर

| Updated on: Jan 22, 2022 | 12:30 PM

Nexzoo Mobility ने Nexzoo Bazinga नावाची लाँग रेंज ई-सायकल लाँच केली आहे. ज्यामध्ये लिथियम-आयन बॅटरी आहे आणि ही सायकल 100 किमीची मोठी रेंज देते.

1 / 4
Nexzoo Mobility ने Nexzoo Bazinga नावाची लाँग रेंज ई-सायकल लाँच केली आहे. ज्यामध्ये लिथियम-आयन बॅटरी आहे आणि ही सायकल 100 किमीची मोठी रेंज देते. Bazinga ई-सायकलची किंमत 49,445 रुपये ठेवण्यात आली आहे आणि बाझिंगा कार्गो ई-सायकलची किंमत 51,525 रुपये ठेवण्यात आली आहे. कंपनीने Bazinga e-cycle ची रचना युनिसेक्स ई-सायकल म्हणून केली गेली आहे जी स्त्री आणि पुरुष दोघेही वापरू शकतात. तसेच, ती वेगळ्या डिटॅचेबल लिथियम-आयन बॅटरीसह येते.

2 / 4
बुझिंगा कार्गोमध्ये 15 किलो वजन वाहून नेण्याची क्षमता असलेली मजबूत डिझाइन केलेले कार्गो कॅरेज आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, Bazinga e-cycle रायडर्ससाठी सहज हॉप-इन आणि हॉप-आउटसाठी डिझाइन केल्या आहेत.

3 / 4
Nexzoo मोबिलिटी फेब्रुवारी 2022 मध्ये अधिकृतपणे उत्पादने लाँच करेल, परंतु ई-सायकल Nexzoo मोबिलिटी ई-कॉमर्स वेबसाइट आणि सोशल मीडिया हँडलवर प्री-बुकिंगसाठी उपलब्ध आहेत. उत्पादन लाँच झाल्यानंतर प्री-बुकिंग करणाऱ्या ग्राहकांसाठी वितरण फेब्रुवारी 2022 मध्ये सुरू होईल. नेक्सझू मोबिलिटी ग्राहकांसाठी झेस्ट मनीसह ईएमआय पर्याय तसेच सुलभ पेमेंटचा पर्याय ऑफर करत आहे.

4 / 4
Nexzoo मोबिलिटी भारतातील अग्रगण्य इलेक्ट्रिक वाहन (EV) उत्पादकांपैकी एक आहे आणि या कंपनीची स्थापना 2015 मध्ये झाली होती. चाकणच्या ऑटोमोटिव्ह हबमध्ये मॅन्युफॅक्चरिंग प्लांटसह कंपनीकडे 100 हून अधिक डीलर टचपॉइंट्स आहेत, त्यांचे स्वतःचे ऑनलाइन स्टोअर आहे आणि अनेक ई-कॉमर्स पोर्टलवर ते उपस्थित आहेत.