
कोणतीही नवी कार घ्यायची असली की त्याविषयी आपल्याला अधिक माहिती पाहिजे. यामुळे आपल्या घरात अधिक फीचर्स असलेली आणि कमी किमतीत उत्तम कार आणता येते. आज देखील आम्ही तुम्हाला अशाच एका कारची माहिती सांगणार आहोत.

कंपनीने Alto K10मध्ये बरेच बदल केले आहेत. तुम्ही या कारच्या लूक पाहू शकता. त्यात तुम्हाला दिसून येईल. याशिवाय नवीन कारमध्ये हेडलॅम्प आणि स्क्वॅरिश टेल लॅम्पही उपलब्ध असतील.

कंपनीने आपल्या नवीन Alto K10 कारच्या डिझाईनमध्ये बदल केले आहेत. कारच्या पुढील डिझाईनमध्ये बदल केले आहेत. हे तु्म्हाला फोटोत दिसून येईल. एक मोठी ग्रिल सादर करण्यात आली आहे.

कंपनी जुन्या Alto 800 सोबत ही नवीन Alto K10 विकणार आहे. कंपनी येत्या तीन दिवसांत ही कार लाँच करणार आहे.

मारुती नवीन अल्टोमध्ये फ्लोटिंग टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देत आहे.