गरिबांचं कार घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार, 1 लाख रुपयांमध्ये घरी आणा Tata Aeris कार, फीचर्स आणि लूक जबरदस्त

आता सामान्य लोकांचं कार घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार. टाटाने लॉन्च केली नवीन Tata Aeris कार. फीचर्स आणि लुकने वेधलं सर्वांचं लक्ष. किंमत किती?

| Updated on: Sep 26, 2026 | 5:22 PM
1 / 5
भारतीय ऑटोमोबाईल बाजारात टाटा मोटर्सने नवी कॉम्पॅक्ट सेडान ‘टाटा एरिस’ लॉन्च केली आहे. या कारची सुरुवातीची किंमत 5.29 लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे.

भारतीय ऑटोमोबाईल बाजारात टाटा मोटर्सने नवी कॉम्पॅक्ट सेडान ‘टाटा एरिस’ लॉन्च केली आहे. या कारची सुरुवातीची किंमत 5.29 लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे.

2 / 5

टाटा एरिस ही टिगोरची जागा घेणारी नवी सेडान असून, कंपनीने यामध्ये डिझाइन, इंटीरियर, फीचर्स आणि सेफ्टीमध्ये अनेक अपडेट्स केले आहेत. या कारची थेट स्पर्धा मारुती सुझुकी डिझायर, होंडा अमेझ आणि ह्युंदाई ऑरा यांसारख्या कारशी आहे.

3 / 5

टाटा एरिसच्या पेट्रोल आणि iCNG अशा दोन्ही पर्यायांसह मॅन्युअल आणि AMT गिअरबॉक्सची सुविधा देण्यात आली आहे. कारची बुकिंग सुरू झाली असून डिलिव्हरी 11 ऑक्टोबरपासून सुरू होणार असल्याची माहिती आहे.

4 / 5

त्यामुळे टाटा एरिस ही कार घेयची असेल तर तुम्हाला 1 लाख रुपये भरून ती घरी आणता येईल. त्यानंतर तुम्हाला महिन्याला 8 हजार EMI द्वारे पुढील रक्कम द्यावी लागेल.

5 / 5

ही कार लॉन्च होताच तिच्या लुक आणि फीचर्सने कार प्रेमींचं लक्ष वेधून घेतलं आहे. ही कार खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात बुकिंग करण्यास सुरुवात केली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us