AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एका व्यक्तीकडे किती बँक अकाऊंट असावीत, जास्त खात्याने काय समस्या येऊ शकते ?

एकापेक्षा जास्त बँक खाती बाळगण्यात काही जण पुढे असतात. परंतु जास्त बँक खात्यांची संख्या जास्त असणे समस्या निर्माण करू शकते.

एका व्यक्तीकडे किती बँक अकाऊंट असावीत, जास्त खात्याने काय समस्या येऊ शकते ?
multiple bank accounts good
| Updated on: Sep 11, 2026 | 6:39 AM
Share

आजच्या काळात बहुतांशी लोकांकडे एकाहून अधिक बँक अकाऊंट असतात. एका खात्यात सॅलरी येते, दुसऱ्या खात्यात दैनंदिन खर्चाची रक्कम ठेवली जाते. तर तिसऱ्या खात्यात बचत रक्कम ठेवली जाते. परंतू प्रश्न आहे की अखेर एका व्यक्तीकडे किती बँक अकाऊंट असायला हवेत ? तज्ज्ञांच्या मते आवश्यकतेपेक्षा जास्त खाती ठेवणे आर्थिक व्यवस्था गुंतागुंतीची करु शकते.

दोन अकाऊंट बहुतांशी लोकांना पुरेशी

जर तुमची कमाई आणि खर्च खूपच जास्त जटिल नसेल तर दोन बँक अकाऊंट देखील पुरेसे आहेत. पहिला अकाऊंट सॅलरी, बिल आणि दैनंदिन खर्चासाठी ठेवले जाऊ शकतात. तर दुसऱ्या अकाऊंटचा वापर सेव्हींग वा काही खास वित्तीय लक्ष्यांसाठी केला जाऊ शकतो. या प्रकारे रोजचा खर्च होणारा पैसा आणि बचत वेगळी असते. यात गैर जरुरी खर्चावर नियंत्रण राखणे आणि हे समजण्यात देखील सोपे असते की दर महिन्याला किती पैसे वाचवायचे.

तिसरा अकाऊंट केव्हा कामी येतो ?

प्रत्येक व्यक्तीची गरज एक सारखी नसते. जर कोणा व्यक्तीचे उत्पन्नाचे अनेक स्रोत आहे. कुटुंबाची आर्थिक जबाबदारी जास्त असेल तर वेगवेगळ्या लक्ष्यांसाठी पैसे ठेवायचे असेल तर तिसरे बँक अकाऊंट उपयोगी होऊ शकते.

या शिवाय दुसऱ्या शहरात राहणाऱ्या वा कोणा खास बँकेची सुविधेची गरज असण्यावर तिसरे अकाऊंट ठेवले जाऊ शकते. मात्र तीनहून जास्त खाते ठेवल्यानंतर सर्व खात्यांना ट्रॅक करणे मुश्कील होऊ शकते. किमान बॅलन्स , KYC आणि बँक दंडासारख्या गोष्टींवर देखील नजर ठेवावी लागते.

अनेक बँकांमध्ये खाती असण्याचा एक फायदा:

अनेक बँकांमध्ये खाती असल्यामुळे एकाच बँकेत पैसे ठेवण्याचा धोका कमी होऊ शकतो. डीआयसीजीसीच्या (DICGC) नियमांनुसार, एका बँकेतील ठेवीदाराला पात्र ठेवींवर ५ लाखांपर्यंत संरक्षण मिळते, ज्यामध्ये मुद्दल आणि व्याजाचा समावेश असतो. या मर्यादेसाठी एकाच बँकेच्या वेगवेगळ्या शाखांमध्ये ठेवलेल्या रकमा एकत्रित केल्या जातात.

त्यामुळे, जर एखाद्या व्यक्तीच्या बँक ठेवी ५ लाखांपेक्षा जास्त असतील, तर वेगवेगळ्या बँकांमध्ये पात्र रक्कम ठेवल्यास प्रत्येक बँकेकडून स्वतंत्र विमा संरक्षण मिळू शकते. मात्र, बँक दिवाळखोरीत गेली, फसवणूक किंवा अनधिकृत व्यवहारांविरुद्ध नाही हे विमा संरक्षण नाही.

Follow Us
किनगावमध्ये RSS पथसंचलनावर दगडफेकीचा प्रयत्न; पोलिसांचा मोठा बंदोबस्त,
किनगावमध्ये RSS पथसंचलनावर दगडफेकीचा प्रयत्न; पोलिसांचा मोठा बंदोबस्त, नेमकं काय घडलं?
500 कोटींच्या ओडिओ क्लिपचं प्रकरण अचानक बंद का झालं? कारण, जरांगे...
500 कोटींच्या ओडिओ क्लिपचं प्रकरण अचानक बंद का झालं? कारण, जरांगे म्हणाले...
वरळी ते नवी मुंबई विमानतळ प्रवास होणार ट्राफिक फ्री! विकासकामांचे...
वरळी ते नवी मुंबई विमानतळ प्रवास होणार ट्राफिक फ्री! विकासकामांचे उद्घाटन
आकाशात भारतीय वायुसेनेचा थरार! वाराणसीत ‘विंग्स ओव्हर गंगा’ एअर शो;
आकाशात भारतीय वायुसेनेचा थरार! वाराणसीत ‘विंग्स ओव्हर गंगा’ एअर शो; मोदींची उपस्थिती
कर्ज घेतलं अन् अचानक बेपत्ता झाले! नांदेडमधील दोन शेतकरी...
कर्ज घेतलं अन् अचानक बेपत्ता झाले! नांदेडमधील दोन शेतकरी... फायनान्स कपनीवर संशय
ऑडिओ क्लिप प्रकरणावरून मनोज जरांगे आक्रमक; मराठा आंदोलन दडपण्याचा कट
ऑडिओ क्लिप प्रकरणावरून मनोज जरांगे आक्रमक; मराठा आंदोलन दडपण्याचा कट
राष्ट्रवादीच्या पडद्यामागे हालचाली? गुप्त बैठकीनंतर चर्चांना उधाण!
राष्ट्रवादीच्या पडद्यामागे हालचाली? गुप्त बैठकीनंतर चर्चांना उधाण!
भीमाशंकरच्या जंगलावर कुऱ्हाड! अडीच लाख झाडांच्या रक्षणासाठी ग्रामस्थ..
भीमाशंकरच्या जंगलावर कुऱ्हाड! अडीच लाख झाडांच्या रक्षणासाठी ग्रामस्थ राज ठाकरेंच्या भेटीला
गोकुळच्या विजयाचा जल्लोष! सतेज पाटील यांचा पुण्यात भव्य सत्कार,
गोकुळच्या विजयाचा जल्लोष! सतेज पाटील यांचा पुण्यात भव्य सत्कार, काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत
राज ठाकरेंनी मोदी-अदानी डॉक्युमेंट्रीवरील पोस्ट हटवली; आग लागायची ती..
राज ठाकरेंनी मोदी-अदानी डॉक्युमेंट्रीवरील पोस्ट हटवली; आग लागायची ती लागली आहे....