
अनेक लोक एलआयसीमध्ये खातं उघडतात आणि काही वर्षे त्यात पैसेही जमा करतात. मात्र, नंतर पैसे जमा करणं बंद होतं आणि आणखी काही वर्षांनी ते खातंही विसरलं जातं. जर तुमच्यासोबतही असंच काही झालं तर तुम्ही काही सोप्या टीप्स वापरुन याची माहिती मिळवू शकता.

LIC पॉलिसीधारकांसाठी महत्वाची बातमी

LIC च्या खात्यात डेथ क्लेम, मॅच्युरिटी क्लेम, सरव्हायवल बेनिफिट्स, प्रीमियम रिफंड किंवा इनडेमनिटी क्लेम अशा स्वरुपात पैसे जमा असतात. तुम्हाला एलआयसीच्या वेबसाईटवर देखील याची माहिती मिळेल.

तुम्ही https://licindia.in/Bottom-Links/Unclaimed-Policy-Dues या लिंकवरील Unclaimed-Policy-Dues या पर्याचा उपयोग करुन अशा पैशांची माहिती घेऊ शकता. तेथे काही माहिती भरली की तुम्हाला तुमच्या दावा न केलेल्या किंवा विसरलेल्या पैशांविषयी माहिती मिळेल.

LIC पेन्शन प्लॅन