AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Share Market: आज 16 स्टॉक्सवर लक्ष ठेवा, पैसा कमावण्याची चांगली संधी, एक नजर मारा

आजच्या ट्रेडिंग सत्रादरम्यान अनेक प्रमुख स्टॉक्स चर्चेत राहण्याची शक्यता आहे. काही कंपन्यांनी जून तिमाहीचे दमदार निकाल जाहीर केले आहेत, तर काहींनी गुंतवणूकदारांना निराश केले आहे.

Share Market: आज 16 स्टॉक्सवर लक्ष ठेवा, पैसा कमावण्याची चांगली संधी, एक नजर मारा
| Updated on: Jul 30, 2026 | 8:42 AM
Share

गुरुवारच्या ट्रेडिंग सत्रादरम्यान अनेक प्रमुख स्टॉक्स चर्चेत राहण्याची शक्यता आहे. काही कंपन्यांनी जून तिमाहीचे दमदार निकाल जाहीर केले आहेत, तर काहींनी गुंतवणूकदारांना निराश केले आहे. याशिवाय, एका सरकारी मालकीच्या कंपनीमध्ये मोठा व्यवस्थापकीय बदल झाला आहे. 30 जुलै 2026 रोजी शेअर ज्या 16 स्टॉक्सवर बारकाईने लक्ष ठेवून असेल त्याबद्दल थोडक्यात जाणून घ्या…

  • दुचाकी आणि व्यावसायिक वाहने बनवणाऱ्या आयशर मोटर्सने जून तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात 21.4% वाढ नोंदवत तो ₹1,462 कोटींवर पोहोचल्याचे जाहीर केले.
  • एफएमसीजी कंपनी डाबरने जून तिमाहीत निव्वळ नफ्यात वार्षिक 15.3% वाढ नोंदवत तो ₹586 कोटींवर पोहोचल्याचे जाहीर केले. महसूल 10.6% वाढून ₹3,764.3 कोटींवर पोहोचला.
  • सरकारी मालकीच्या मॅंगनीज खाण कंपनी MOIL चा जून तिमाहीतील निव्वळ नफा, मागील वर्षीच्या ₹ 51.5 कोटींच्या तुलनेत, 70.1% वाढून ₹87.6 कोटी झाला. महसूल 6.6% वाढून ₹370.9 कोटी झाला.
  • बजाज हाउसिंग फायनान्सने जून तिमाहीसाठी निव्वळ नफ्यात 22.6% वाढ नोंदवली, जो ₹ 715 कोटींवर पोहोचला.
  • तेल आणि वायू कंपनी वेदांता ऑइल अँड गॅसने जून तिमाहीत ₹945 कोटींचा नफा नोंदवला. मागील तिमाहीत कंपनीला ₹476 कोटींचा तोटा झाला होता.
  • वेदांता आयर्न अँड स्टीलने जून तिमाहीत ₹121 कोटींचा निव्वळ नफा नोंदवला. मागील तिमाहीत कंपनीला ₹1,939 कोटींचा तोटा झाला होता.
  • वेदांता पॉवरने जून तिमाहीत ₹423 कोटींचा निव्वळ तोटा नोंदवला. कंपनीने मागील तिमाहीत ₹139 कोटींचा नफा कमावला होता.
  • रिन्यूएबल एनर्जी कंपनीने जून तिमाहीत निव्वळ नफ्यात 14,1% वाढ नोंदवून तो ₹850 कोटींवर पोहोचल्याचे सांगितले.
  • आरोग्य विमा कंपनी स्टार हेल्थचा जून तिमाहीतील नफा ४३८ कोटी रुपयांवरून 550 कोटी रुपयांपर्यंत वाढला. कंपनीचा महसूलही वाढून 4,917 कोटी रुपये झाला. गेल्या वर्षी याच तिमाहीत तो 4,336 कोटी रुपये होता.
  • अभियांत्रिकी कंपनी एमटीएआर टेकचा जून तिमाहीतील निव्वळ नफा 10.8 कोटी रुपयांवरून 50.2 कोटी रुपयांपर्यंत वाढला.
  • टायर कंपनी बाळकृष्ण इंडस्ट्रीजचा जून तिमाहीतील निव्वळ नफा ₹287 कोटींवरून ₹432 कोटींपर्यंत वाढला.
  • ट्रॅव्हल टेक कंपनी टीबीओ टेकचा जून तिमाहीतील नफा 32.4% वाढून ₹83.3 कोटी झाला.
  • स्टाफिंग आणि एचआर सेवा कंपनी टीमलीजने जून तिमाहीसाठी निव्वळ नफ्यात 31.4% वाढ नोंदवली असून तो ₹34.9 कोटींवर पोहोचला आहे.
  • इंजिनिअरिंग आणि साखर क्षेत्रातील कंपनी त्रिवेणी इंजिनिअरिंगचा एकत्रित निव्वळ नफा ₹2.1 कोटींवरून ₹3.65कोटींपर्यंत वाढला.
  • आयटी वितरण कंपनी रेडिंग्टनने जून तिमाहीतील नफ्यात 76.6% वाढ नोंदवली असून तो ₹486 कोटींवर पोहोचला आहे.

अनेक प्रमुख कंपन्या गुरुवारी त्यांच्या जून तिमाहीचे (Q1) निकाल जाहीर करतील. यामध्ये आर्किअन केमिकल इंडस्ट्रीज, अजंता फार्मा, अपोलो पाईप्स, एडब्ल्यूएल ॲग्री बिझनेस, बजाज फायनान्स, बेस्ट ॲग्रोलाइफ, एक्साइड इंडस्ट्रीज, आयसीआरए आणि इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन (IRFC) यांचा समावेश आहे. गुंतवणूकदार या कंपन्यांच्या निकालांवर बारकाईने लक्ष ठेवून असतील.

Follow Us
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा
मनोज जरांगे मुंबईकडे रवाना होताच.... कुटुंबीय भावूक, डोळे पाणावले
मनोज जरांगे मुंबईकडे रवाना होताच.... कुटुंबीय भावूक, डोळे पाणावले; म्हणाले...
सचिन तेंडुलकर यांनी राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी घेतले बाप्पाचे
सचिन तेंडुलकर यांनी राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी घेतले बाप्पाचे दर्शन
राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल, UPI शुल्काबाबत गंभीर आरोप
राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल, UPI शुल्काबाबत गंभीर आरोप
भाजप नेते प्रसाद लाड यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी...
भाजप नेते प्रसाद लाड यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी घेतले बाप्पांचे दर्शन, पहा खास व्हिडीओ