AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ दुकानात एक कप चहाची किंमत 1000 रुपये, वाचा आश्चर्यचकित करणारी कहानी

कोलकाता इथं राहणाऱ्या पार्थ प्रतिमा गांगुलीने (Partha Pratim Ganguly) 2014 मध्ये मुकुंदपूर इथं निर्जश चहा स्टोअर लॉन्च केलं आणि एका कपसाठी 12 ते 1000 हजार रुपयांच्या विविध प्रकारे चहा विकतात.

'या' दुकानात एक कप चहाची किंमत 1000 रुपये, वाचा आश्चर्यचकित करणारी कहानी
दररोज सकाळी प्या ही देशी पेये, खोकला आणि सर्दी होईल दूर
| Edited By: | Updated on: Mar 01, 2021 | 2:46 PM
Share

नवी दिल्ली : एका छोट्या चहाच्या स्टॉलवर तुम्ही एक कप चहासाठी जास्तीत जास्त 10-12 रुपये देता. पण तुम्हाला जर एका कपसाठी 1000 द्यावे लागले तर? तुम्हाला आर्श्चय वाटेल पण कोलकात्यात एका लहान स्टॉलमध्ये चहाच्या कपसाठी लोकांना 1000 रुपये द्यावे लागतात. कोलकाता इथं राहणाऱ्या पार्थ प्रतिमा गांगुलीने (Partha Pratim Ganguly) 2014 मध्ये मुकुंदपूर इथं निर्जश चहा स्टोअर लॉन्च केलं आणि एका कपसाठी 12 ते 1000 हजार रुपयांच्या विविध प्रकारे चहा विकतात. (tea stall serves special tea for rs 1000 per cup know the reason varpat kolkata news)

खूप अनोखा आहे चहा

प्रति कप 1000 रुपयांचा हा चहा अगदी अनोखा आहे. या छोट्या चहाच्या स्टॉलवर 100 हून अधिक प्रकारची अनोखी चहा बनवली जाते. सोशल मीडियाच्या माहितीनुसार, चहा 12 रुपये प्रति कप ते 1000 रुपये प्रति कपपर्यंत सुरू होते. खरंतर, हा Bo-Lay Tea चहा आहे आणि त्याची किंमत प्रति किलो तीन लाख रुपये आहे.

इथल्या चहाच्या इतर प्रकारांमध्ये सिल्व्हर सुई व्हाइट टी, लॅव्हेंडर टी, हिबिस्कस टी, वाईन टी, तुळस जिंजर टी, ब्लू टिशन टी, तीस्ता व्हॅली टी, कॉर्नबारी टी, रुबिओ टी आणि ओकटी टी यांचा समावेश आहे.

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, सात वर्षांपूर्वी, पार्थ प्रतिमा गांगुली एका कंपनीत काम करत होती. पण यानंतर त्यांनी पुढे जाण्याचा विचार केला आणि आणखी मोठं काम करण्याचं ठरवलं. इतकंच नाही तर नंतर तिने नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. तिच्या मेहनतीमुळे आज ती यशाच्या उंच शिखरावर आहे. (tea stall serves special tea for rs 1000 per cup know the reason varpat kolkata news)

संबंधित बातम्या –

घरी बसल्या दिवसाला करू शकता बक्कळ कमाई, तुमच्यासाठी खास 8 बिझनेस आयडिया

‘ही’ तारीख विसरलात तर PAN कार्ड होईल डिअ‍ॅक्टिव्ह, द्यावा लागेल 10 हजाराचा दंड

Gold Prices Today : महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे भाव घसरले, चांदी वधारली; वाचे ताजे भाव

SBI मध्ये घर बसल्या 500 रुपयांनी स्वस्त खरेदी करा सोनं, अशी आहे संपूर्ण प्रक्रिया

(tea stall serves special tea for rs 1000 per cup know the reason varpat kolkata news)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.