AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतातील या दारूचा जगात धुमाकूळ; अख्ख मार्केट केलं जाम, बनला सर्वाधिक विक्रीचा देशी ब्रँण्ड, काय आहे खास?

भारतीय दारूच्या या ब्रँडने जगभरात धुमाकूळ घातला आहे, सर्वाधिक विक्री होणाऱ्या दारूच्या यादीत प्रथम स्थान मिळवलं आहे, यामध्ये नेमकं काय आहे खास जाणून घेऊयात.

भारतातील या दारूचा जगात धुमाकूळ; अख्ख मार्केट केलं जाम, बनला सर्वाधिक विक्रीचा देशी ब्रँण्ड, काय आहे खास?
| Updated on: Aug 13, 2025 | 6:33 PM
Share

भारतीय सिंगल माल्ट व्हिस्की आता फक्त भारतामध्येच नाही तर संपूर्ण जगभरात धुमाकूळ घालत आहे. चार वर्षांपूर्वी हरियाणा येथील पिकाडिली अ‍ॅग्रो इंडस्ट्रीजने इंद्री (Indri) नावाच्या ब्रँण्डची दारू तयार केली, जी 2024 मध्ये भारतात सर्वाधिक विक्री होणारी सिंगल माल्ट व्हिस्की बनली आहे, ज्यामुळे आपोआपच या दारूनं सर्वांचं लक्ष आपल्याकडे वेधलं आहे. दारूच्या या ब्रँडने ग्लेनलिव्हेट आणि ग्लेनफिडिच सारख्या प्रतिष्ठित स्कॉच ब्रँडना देखील मागे टाकले आहे.

आता फक्त अमरुत, आणि पॉल जॉनच नाही तर नव्यानं बाजारात आलेले ब्रँड इंद्री आणि रामपूर या ब्रँडनं देखील बाजारात चांगलाच धुमाकूळ घातला आहे, याची जोरदार विक्री सुरू आहे. मात्र या सर्वांमध्ये इंद्रीने आघाडी घेतली आहे. इंद्रीला सर्वाधिक लोकप्रियता मिळत आहे. विक्रीत प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे.

भारतामध्ये देसी सिंगल माल्टचा दबदबा

आयडब्लूएसआस ड्रिंक्स मार्केटच्या रिसर्च रिपोर्टनुसार 2024 मध्ये पहिल्यांदाच भारतीय सिंगल माल्ट व्हिस्कीची विक्री ही स्कॉचपेक्षा अधिक झाली आहे. यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे किंमत कमी आणि उच्च गुणवत्ता असल्याचं या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे. ग्राहक आता स्कॉच ऐवजी Indian Single Malt ला प्राधान्य देत असल्याचंही या रिपोर्टमधून समोर आलं आहे. इंद्रीने विक्रीचं एक नवं रेकॉर्ड बनवलं आहे, जगात सर्वाधिक गतीनं विक्रीत वाढ झालेला ब्रँड अशी नवी ओळख या दारूला मिळाली आहे.

काय आहे खास?

भारतामध्ये दमट वातावरण असतं, त्यामुळे इतर देशांच्या तुलनेत बॅरलमध्ये दहा टक्के अधिकच बाष्पीभवन होतं, त्यामुळे भारतीय सिंगल माल्ट्सला 5 ते 8 वर्षांमध्ये ओपन केलं जातं. त्यामुळे सिंगल माल्ट व्हिस्कीला एक विशिष्ट प्रकारची चव येते, तसेच वेळेची देखील बचत होते.  तसेच याचा उत्पादन खर्च कमी असल्यामुळे या दारूच्या विक्रीमध्ये वाढ झाली आहे. दिवसेंदिवस या दारूची मागणी वाढत असून, या दारूच्या विक्रीनं नवा रेकॉर्ड निर्माण केला आहे.

Follow Us
गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांकडून आरती...
माय गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांच्या आरतीने वेधले जगाचे लक्ष!
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट..
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट जारी!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची...
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची सूत्रे हाती घेतली
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
MNS Shivaji Park : यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने भव्य रोषणाई ऐवजी निवडला साधेपणाचा मार्ग
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी रास्ता रोको
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी समृद्धी महामार्ग रोखला
ही याची लायकी आणि चालला...; धंगेकरांचं बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
Ravindra Dhangekar : ही याची लायकी आणि चालला पंगा घ्यायला...; रवींद्र धंगेकरांचं नवनाथ बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
वडिलांना न्याय मिळावा म्हणून राम पुर्णेकरांची मुख्यमंत्र्यांकडे भावनिक
वडिलांना न्याय मिळावा म्हणून राम पुर्णेकरांची मुख्यमंत्र्यांकडे भावनिक साद! केली मोठी मागणी
निलेश राणेंच्या टीकेला नवनाथ बन यांचं जोरदार प्रत्युत्तर; नारायण राणें
निलेश राणेंच्या टीकेला नवनाथ बन यांचं जोरदार प्रत्युत्तर; नारायण राणेंसोबतचा फोटो शेअर करत दिला सूचक संदेश!
श्रीचंद घाटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजा
सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी जोरात! श्रीचंद घाटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजा