
MSME सेक्टर क्षेत्र भारतीय अर्थव्यवस्था में महत्वपूर्ण भूमिका निभाता है, जो देश के सकल घरेलू उत्पाद में 30 फीसदी से अधिक का योगदान देता है और लाखों लोगों के लिए रोजगार पैदा करता है. पतंजलि आयुर्वेद के अनुसार, कंपनी इस क्षेत्र को मजबूत करने और स्थानीय बिजनेस को बढ़ावा देने में सबसे आगे रही है.
पतंजलीचा दावा आहे की ही कंपनी स्थानिक शेतकऱ्यांकडून थेट कच्चा माल मिळवून किसान समृद्धी योजनेच्या माध्यमातून त्यांना डिजिटल रुपाने सशक्त बनवून आणि देशभरातील महिला उद्योजकांना सहकार्य देऊन आत्मनिर्भर भारताच्या व्हीजनमध्ये योगदान देत आहे. एमएसएमई सेक्टर क्षेत्रातील भारतीय अर्थव्यवस्थेत महत्वपूर्ण भूमिका निभावत आहे. जो देशाच्या सकल घरेलू उत्पादनात ३० टक्क्यांहून अधिक योगदान देतो आणि लाखो लोकांना रोजगार देत आहे.
पतंजली आयुर्वेदच्यामते कंपनी या क्षेत्रास मजबूत करणे आणि स्थानिय व्यापाराला प्रोत्साहन देण्यात सर्वात आघाडीवर आहे.आपल्या विविध उपक्रमाद्वारे पतंजलीचे म्हणणे आहे की ती ग्रामीण आणि शहरी दोन्हीकडील व्यवसायिकांना सशक्त बनवत आहे. आणि यासोबत आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करण्यास मदत करत आहेत.
पतंजलीचे सर्वात मोठे योगदार स्थानिक शेतकरी आणि उत्पादकांकडून थेट कच्चा माल खरेदी करत आहे. कंपनी शेतकऱ्यांकडून जडीबूटी, अन्नधान्य, तेल आणि अन्य कच्चा माल मिळवत आहे.ज्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होत आहे. या पावलाने केवळ एमएसएमला आर्थिक सहकार्यच मिळत नाही तर ग्रामीण क्षेत्रातही रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत असे पतंजली कंपनीने म्हटले आहे.
हरिद्वार येथील पतंजली फूड एंड हर्बल पार्क स्थानिक समुदायासाठी एक प्रमुख केंद्र बनले आहे. येथे शेतकरी गट,पंचायत आणि स्वयं सहायता गटांना सहकारी शेतीसाठी संलग्न होण्यास प्रोत्साहीत केले जाते. यामुळे शेकडो लोकांच्या रोजगाराची निर्मिती झाली आहे. आणि ग्रामीण पायाभूत ढाच्यात बदल झाला आहे.
शेतकऱ्यांना डिजिटल रुपाने सशक्त बनवण्यासाठी पंतजलीने किसान समृद्धी योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना मोबाईल एप सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाची पोहचत आहे. त्यामुळे स्मार्ट यॉयल एनालिसिस, हवामान अंदाज आणि रिअल टाईम बाजार भावाची माहिती मिळत आहे. हे टुल त्यांनी सूचित आणि लाभदायक निर्णय घेण्यास मदत करीत आहेत. तसेच पतंजली इनवॉईस-बेस्ड फायनासिंग प्रदान करण्यासाठी फिनटेक कंपन्यांशी भागीदारी केली आहे.त्यात एमएसएमईला तत्काळ कार्यशील रक्कम मिळण्यास मदत मिळत आहे. यामुळे छोट्या व्यावसायिकांना इन्वेंट्री आणि कॅश फ्लोचा प्रभावी ढंगाने व्यवस्थापण करण्यास मदत मिळते.
पतंजली म्हणते की ते सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण आणि डिजिटल साधनांची उपलब्धता देऊन महिला उद्योजकांना विशेष पाठिंबा मिळत आहे. यामुळे ग्रामीण आणि निमशहरी भागातील महिलांसाठी स्वयंरोजगाराच्या संधी खुल्या झाल्या आहेत. पतंजलीचे स्वदेशी केंद्र आणि आयुर्वेदिक क्लिनिकसारखे उपक्रम स्थानिक उद्योजकांना त्यांचे व्यवसाय सुरू करण्यास आणि वाढविण्यास मदत करतात. कंपनीची रणनीती केवळ उत्पादने विकण्यापुरती मर्यादित नाही तर स्थानिक समुदायांना स्वावलंबी बनवण्यावर देखील कंपनी लक्ष केंद्रित करते.
पतंजलीच्या मते हे उपक्रम केवळ आर्थिक वाढीला चालना देत नाहीत तर ग्रामीण आणि शहरी भागातील दरी देखील भरून काढत आहेत. कंपनीचे घोषवाक्य ‘निसर्गाचा आशीर्वाद’ हे भारतीय संस्कृती आणि आयुर्वेदिक मूल्यांना प्रोत्साहन देण्याचे त्यांचे ध्येय प्रतिबिंबित करते. पतंजलीच्या धोरणामुळे ते भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या एफएमसीजी ब्रँडपैकी एक बनले आहे आणि एमएसएमई आणि स्थानिक व्यवसायांसाठी प्रेरणास्रोत बनले आहे.