AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रेकॉर्ड बनवणार पतंजली फूड्सचा शेअर, जाणून घ्या किती रुपयांचे राहीले अंतर ?

पतंजलीचा शेअर ५२ आठवड्यांचा विक्रम करू शकेल की नाही? हा प्रश्न यासाठी आहे की सध्या शेअरच्या किमतीत आणि ५२ आठवड्यांच्या विक्रमी उच्चांकी किमतीत केवळ ७० रुपयांचा फरक आहे. शेअर बाजारात शेअरची प्रगती कशी झाली ते देखील आपण पाहूयात ?

रेकॉर्ड बनवणार पतंजली फूड्सचा शेअर, जाणून घ्या किती रुपयांचे राहीले अंतर ?
Patanjali share profit
| Updated on: Jul 23, 2025 | 9:32 PM
Share

पतंजली फूड्सच्या शेअरमध्ये भले सोमवारी किरकोळ घसरण पाहायला मिळाली असली तर गेल्या एक महिन्यात कंपनीच्या शेअरच्या भावात २० टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. खास बाब म्हणजे गेल्या एक आठवड्यात कंपनीच्या शेअर्सच्या भावात जबर वाढ पाहायला मिळत आहे. कंपनीने बोनस शेअर वाटपाची घोषणा केली आहे तेव्हा पासूनच कंपनीच्या शेअरचे भाव वाढले आहेत. आता प्रश्न हा आहे की पतंजलीचा शेअर ५२ आठवड्यांचा रेकॉर्ड बनवू शकतो की नाही. हा सवाल यासाठी आहे की सध्या शेअरची किंमत आणि ५२ आठवड्यांचा रेकॉर्ड हायच्या किंमतीत केवळ ७० रुपयांचा फरक पाहायला मिळत आहे. चला तर पाहूयात शेअर बाजारात पतंजलीच्या शेअरची कामगिरी कशी झाली ?

सोमवारी इतक्यावर बंद झाला होता शेअर

सोमवारी बीएसईवर कंपनीच्या शेअरची किंमत १९४१.४० रुपये पाहायला मिळाली. शेअर बाजार बंद होईल पर्यंत कंपनीच्या शेअरमध्ये किरकोळ २.६५ रुपयांची घसरण पाहायला मिळाली. तर दुसऱ्या दिवशी कंपनीचा शेअर किरकोळ घसरणीसह १९३९.९५ रुपयांवर खुला झाला होता. परंतू लवकरच १९५१.६५ रुपयांसह दिवसाच्या कमाल पातळीवर पोहचला. त्यानंतर शेअरमध्ये हलकी नफावसुली पाहायला मिळाली. मात्र,शुक्रवारी शेअर १९४४.०५ रुपयांवर बंद झाला होता. तज्ज्ञांच्या मते कंपनीचे तिमाहीचे निकाल येणार आहेत. ज्यात चांगले आकडे पाहायला मिळू शकतात. अशात कंपनीचे शेअर पुन्हा वधारु शकतात.

एका महिन्यात २० टक्क्यांची वाढ

खास बाब म्हणजे पतंजली फूड्सच्या शेअर मध्ये गेल्या एक महिन्यात चांगलीच वाढ पाहायला मिळत आहे. आकड्यांनुसार पतंजली फूड्सचा शेअर एका महिन्यात २० टक्क्यांपर्यंत उसळला होता. गेल्या आठवड्याचा विचार करता शेअरच्या भावात १५ टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली.यंदाच्या वर्षी कंपनीच्या शेअरनी गुंतवणूकदारांना दिलासा दिला आहे आणि सात टक्के जास्तीची वाढ पाहायला मिळाली आहे. तर एक वर्षांत कंपनीने गुंतवणूकदारांना सुमारे २१ टक्के परतावा दिला आहे.

नवा रेकॉर्ड बनवणार कंपनी?

आता सर्वात मोठा प्रश्न आहे की पतंजली कंपनीचा शेअर नवा रेकॉर्ड बनवणार ?कारण पतंजली फूड्सचा शेअर ५२ आठवड्यांच्या हायच्या खूपच जवळ पाहायला मिळत आहे. आकडे पाहीले तर कंपनीचा ५२ आठवड्यांना उच्च भावर २,०३० रुपये आहे. ४ सप्टेंबर २०२४ ला कंपनीच्या शेअर या आकड्याला स्पर्श केला होता. सध्या शेअरची किंमत रेकॉर्ड हायच्या सुमारे ७० रुपये दूर आहे. याचा अर्थ कंपनीच्या शेअर्सचा ५२ आठवड्यांटचा रेकॉर्ड तुटण्यास आता ५ टक्के दरवाढीची गरज आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.