Nashik Jobs : नाशकात शिक्षकांसाठी चांगली संधी ! निवड मुलाखतीद्वारे, शेवटची तारीख, इमेल वगैरे वगैरे एका क्लिकवर…

नर्सरी पासून ते इयत्ता सातवी पर्यंतच्या शिक्षक भरतीची प्रक्रिया इथे सुरु करण्यात आलीये. योग्य उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे केली जाईल. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या इमेलवर आपला बायोडाटा पाठवावा.

Nashik Jobs : नाशकात शिक्षकांसाठी चांगली संधी ! निवड मुलाखतीद्वारे, शेवटची तारीख, इमेल वगैरे वगैरे एका क्लिकवर...
फॉर्म भरा, युद्ध करा, परीक्षा द्या...
Image Credit source: facebook
| Updated on: Apr 28, 2022 | 2:55 PM

नाशिक : मराठा विद्याप्रसारक समाज नाशिक (Nashik) अंतर्गत भरती (Recruitment) सुरु करण्यात आलीये. होरायझन ॲकॅडमी मध्ये ही नोकरी (Job) आहे. होरायझन ॲकॅडमी सीबीएसई पॅटर्नची शाळा आहे. नर्सरी पासून ते इयत्ता सातवी पर्यंतच्या शिक्षक भरतीची प्रक्रिया इथे सुरु करण्यात आलीये. योग्य उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे केली जाईल. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या इमेलवर आपला बायोडाटा पाठवावा. सोमवारी 2 मे 2022 रोजी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखत घेतली जाईल. मुख्याध्यापक, पूर्व प्राथमिक शिक्षक, प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, ॲक्टिव्हिटी शिक्षक या पदांसाठीच्या या जागा आहेत. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

पदाचे नाव

मुख्याध्यापक, पूर्व प्राथमिक शिक्षक, प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, ॲक्टिव्हिटी शिक्षक

मुलाखतीचा पत्ता

होरायझन अकॅडमी, रानमळा, पिंपळगाव निफाड रोड, पिंपळगाव (बु), ता- निफाड, जि – नाशिक

इतर माहिती

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

नोकरीचं ठिकाण – नाशिक

शैक्षणिक पात्रता – जाहिरात बघावी.

महत्त्वाचे

मुलाखतीची तारीख – 02 मे 2022

इमेल आयडी – technical@mvp.edu.in / mvpjobs@mvp.edu.inअधिकृत वेबसाईट –

अधिकृत वेबसाईट – Click Here

नोटिफिकेशन – Click Here 

टीप : अधिकृत माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी

इतर बातम्या :

Pune ST Accident : ब्रेक फेल झाल्यानं धडकली एसटी; पुण्यातल्या शंकर महाराज पुलावरचा थरार, तीन जखमी

Video : आता भोंग्याचा विषय चर्चेत आणण्याची आवश्यकता नव्हती- अजित पवार

Nagpur Crime | चंद्रपुरातील चोऱ्यांमध्ये पोलिसांनी हेरलं, त्यानं नागपूर गाठलं; दिवसा रेकी रात्री घरफोडी, अखेर पोलिसांच्या जाळ्यात