AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BMC Jobs : अर्ज भरा आणि ‘तिमिरातुनी तेजाकडे’ जा ! बक्कळ पैसा, मुलाखतीद्वारे निवड

अर्ज ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे. उमेदवाराचं वय 45 पेक्षा जास्त नसावं. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रं जोडावीत आणि अर्ज 6 मे 2022 पर्यंतच पाठवण्यात यावा.

BMC Jobs : अर्ज भरा आणि 'तिमिरातुनी तेजाकडे' जा ! बक्कळ पैसा, मुलाखतीद्वारे निवड
आगामी निवडणुकीत महाविकास आघाडी गड राखणार की भाजप बाजी मारणारImage Credit source: curly tales
| Updated on: Apr 28, 2022 | 10:49 AM
Share

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) मुंबईमध्ये 10 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून (Candidates) अर्ज मागविण्यात येत आहेत. सल्लागार, बालरोगतज्ञ, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक, मानसोपचार तज्ञ या पदांसाठीच्या या रिक्त जागा (Vacant Post) आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे. उमेदवाराचं वय 45 पेक्षा जास्त नसावं. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रं जोडावीत आणि अर्ज 6 मे 2022 पर्यंतच पाठवण्यात यावा.

अर्ज पाठवायचा पत्ता

कार्यकारी आरोग्य अधिकारी (एन.यु.एन.एम) कार्यालय एफ/दक्षिण विभाग १ ला मजला रम नं. १४ डॉ. बाबासाहेब रोड परेल, यांच्या कार्यालयात.

पदांची नावं आणि उपलब्ध जागा

सल्लागार / Consultant – 03

बालरोगतज्ञ / Pediatrician – 04

सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक / Public Health Manager – 01

मानसोपचार तज्ञ / Psychiatrist – 02

शैक्षणिक पात्रता

  1. सल्लागार / Consultant – 1) एमबीबीएस, एमडी (पीएसएम) 2) राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाच्या कामांचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य
  2. बालरोगतज्ञ / Pediatrician – 1) एमबीबीएस, एमडी (बालरोग) 2) राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाच्या कामांचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य
  3. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक / Public Health Manager – 1) एमबीए हेल्थ केअर किंवा एमपीएच 2) राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाच्या कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य
  4. मानसोपचार तज्ञ / Psychiatrist – 1 ) एमबीबीएस, एमडी (मानसोपचारतज्ञ) 2) राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाच्या कामांचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य

महत्त्वाचे

वयाची अट – कमाल वय 45 वर्षे

शुल्क – शुल्क नाही

वेतन – 32,000/- रुपये ते 75,000/- रुपये

नोकरी ठिकाण – मुंबई

ही जाहिरात बघा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.portal.mcgm.gov.in

इतर बातम्या :

Ganesh Naik : जेल की बेल? गणेश नाईक यांच्या अटकपूर्व जामिनावर आज निर्णय; बलात्कारप्रकणी अटकेची टांगती तलवार कायम

Raj Thackeray : औरंगाबादमधील राज यांच्या सभेसाठी पोलिसांच्या अटी आणि शर्थी

कर्क धनु आणि मकर राशींच्या लोकांना भारी पडू शकतो निष्काळजीपणा, जाणून घ्या इतर राशींची माहिती

पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका.
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?.
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.