पदवीधरांसाठी मोठी संधी, ‘या’ विभागात नोकरी करण्याची सुवर्णसंधी, तब्बल इतकी पदे..

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच ही मोठी एकप्रकारीच संधीच म्हणावी लागणार आहे. इच्छुकांनी लगेचच अर्ज करावीत.

पदवीधरांसाठी मोठी संधी, 'या' विभागात नोकरी करण्याची सुवर्णसंधी, तब्बल इतकी पदे..
Follow us
| Updated on: Feb 21, 2024 | 2:19 PM

मुंबई : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी आहे. विशेष म्हणजे थेट भारतीय विमानतळ प्राधिकरण यांच्याकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. नुकताच या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच ही एकप्रकारची मोठी सुवर्णसंधीच म्हणावी लागणार आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज ही करावीत. ही मोठी संधी नक्कीच आहे. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे. जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक.

ही भरती प्रक्रिया भारतीय विमानतळ प्राधिकरण यांच्याकडून राबवली जातंय. थेट भारतीय विमानतळ प्राधिकरणात नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. नोकरीच्या शोधात असलेल्या पदवीधरांसाठी मोठी संधी आहे.

ही भरती प्रक्रिया कनिष्ठ कार्यकारी या पदांसाठी पार पडत आहे. विशेष म्हणजे ही एकप्रकारची नक्कीच मेगा भरती म्हणावी लागणार आहे. या भरती प्रक्रियेतून तब्बल 490 पदे ही भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज हा करावा लागणार आहे. तुम्ही कोणत्याही कानाकोपऱ्यातूनही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करू शकता.

या भरती प्रक्रियेसाठी तुम्ही 2 एप्रिल 2024 पासून आरामात अर्ज ही करू शकता. खरोखरच ही मोठी संधी आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 1 मे 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावी लागणार आहेत. उमेदवारांकडे कागदपत्रांची पुर्तता करण्यासाठी वेळ आहे.

या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट देखील लागू करण्यात आलीये. 27 वयापर्यंतचे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/1258/85992/login.html या साईटला भेट द्या. तिथूनच तुम्हाला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज हा करावा लागणार आहे. तिथेच तुम्हाला या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही मिळेल.

Non Stop LIVE Update
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?.
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ.
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात.
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश.
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप.
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?.
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?.
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.