AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतीय विमानतळ प्राधिकरणामध्ये महाभरती, तब्बल इतक्या जागांसाठी भरती सुरू, सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी

जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही मोठी बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. विशेष म्हमजे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया पार पडणार आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. चला तर मग या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करा.

भारतीय विमानतळ प्राधिकरणामध्ये महाभरती, तब्बल इतक्या जागांसाठी भरती सुरू, सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी
| Updated on: Jan 06, 2024 | 2:02 PM
Share

मुंबई : तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही मोठी आणि महत्वाची बातमी तुमच्यासाठी आहे. विशेष म्हणजे सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेच्या तयारीला लागावे. रिक्त पदांसाठी ही भरती सुरू आहे. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे. नुकताच या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आलीये. ही भरती प्रक्रिया भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) यांच्याकडून राबवली जातंय. चला तर मग फटाफट या भरती प्रक्रियेच्या तयारीला लागा.

भारतीय विमानतळ प्राधिकरणामध्ये नोकरी करण्याची खरोखरच ही मोठी संधी आहे. ही भरती प्रक्रिया 75 पदांसाठी होत आहे. खरोखरच नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत आहे. यामध्ये वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक या महत्वाच्या पदांचा समावेश आहे.

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज हे करावी लागणार आहेत. भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 10 फेब्रुवारी 2024 आहे. त्यापूर्वीच उमेदवारांना अर्ज करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. चला तर मग या भरती प्रक्रियेच्या तयारीला लागा.

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांची ऑनलाईन पद्धतीने परीक्षा ही घेतली जाईल. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत असल्याने शिक्षणाची अट देखील पदानुसार ठरवण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला भारतीय विमानतळ प्राधिकरण यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल आणि तिथूनच भरतीसाठी अर्ज करावा लागेल.

परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 10 फेब्रुवारी 2024 आहे. त्यापूर्वीच यासाठी आपल्याला अर्ज ही करावी लागणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट ही ठेवण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 18 ते 30 असावे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे.

Follow Us
फोनवर बोलत रस्ता ओलांडताना डोक्यावर काहीतरी कोसळलं; 23 वर्षीय तरुण....
Mira Road | फोनवर बोलत रस्ता ओलांडताना डोक्यावर काहीतरी कोसळलं; 23 वर्षीय तरुण जखमी, पण घटनास्थळी वेगळंच सत्य समोर
राहुल गांधींच्या ‘छात्रो की गुंज’वरून वाद पेटला; पटेलांची टीका...
राहुल गांधींच्या ‘छात्रो की गुंज’वरून वाद पेटला; प्रफुल्ल पटेलांची टीका, सतेज पाटलांचा पलटवार
मोठी खळबळ! गरब्याच्या नावाखाली चक्क वेगवेगळे पार्टनर...
मोठी खळबळ! गरब्याच्या नावाखाली चक्क वेगवेगळे पार्टनर... महाराष्ट्रात नेमकं काय घडतंय?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीआधी अजित पवारांना भावनिक पत्र, पार्थ सावध...
सोमेश्वर कारखाना निवडणुकीआधी अजित पवारांना लिहिलेलं भावनिक पत्र, पार्थ सावध...
महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती, CM फडणवीस
Girish Mahajan | महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती, CM फडणवीसांचे तातडीचे आदेश
रवींद्र धंगेकरांकडून संतोष पंडितांचा सत्कार, जामिनानंतर राजकीय...
रवींद्र धंगेकरांकडून संतोष पंडितांचा सत्कार, जामिनानंतर राजकीय चर्चांना उधाण
विरोध करणे सोपं, मात्र काम करून दाखवणं महत्त्वाचं - प्रफुल पटेल
Praful Patel | विरोध करणे सोपं, मात्र काम करून दाखवणं महत्त्वाचं - प्रफुल पटेल
माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... शेतकरी संतप्त
Viral Video : माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... संतप्त शेतकऱ्याचं सरकारला आव्हान
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस...अहिल्यानगरच्या शेवगाव...
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस... अहिल्यानगरच्या शेवगावात नेमकं काय घडलं?
दिल्लीत SIR नोटिसांचा धडाका; आडवाणी, जयशंकर, केजरीवालांसह...
दिल्लीत SIR नोटिसांचा धडाका; आडवाणी, जयशंकर, केजरीवालांसह दिग्गजांच्या नावांची पडताळणी, नेमकं प्रकरण काय?