बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी, लगेचच करा अर्ज आणि मिळवा सरकारी नोकरी, थेट या पदासाठी भरती सुरू

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. इच्छुकांनी या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक.

बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी, लगेचच करा अर्ज आणि मिळवा सरकारी नोकरी, थेट या पदासाठी भरती सुरू
| Updated on: Dec 29, 2023 | 12:24 PM

मुंबई : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आहे. विशेष म्हणजे थेट बँकेमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच उशीर न करता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करा. विशेष म्हणजे ही पदवीधरांसाठी मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही नुकताच प्रसिद्ध करण्यात आलीये. बँक ऑफ इंडियामध्ये ही भरती प्रक्रिया सुरू आहे. विशेष म्हणजे थेट रायगड येथे नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे.

ही भरती प्रक्रिया कार्यालयीन सहाय्यक या पदासाठी सुरू आहे. मुळात म्हणजे ही भरती प्रक्रिया रायगड शाखेसाठी राबवली जातंय. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट ही ठेवण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असावी. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ही 12 जानेवारी 2024 आहे. उमेदवारांना त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. उशीरा आलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत. मग नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे. उमेदवारांनी फटाफट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. ही मोठी संधी आहे.

या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला रायगड विभागीय कार्यालय, दुसरा मजला, एस. टी. स्टँड समोर, अलिबाग, जिल्हा रायगड येथे पाठवावे लागतील. परत एकदा लक्षात असूद्या की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 12 जानेवारी 2024 आहे. उशीरा आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. मग फटाफट या भरतीसाठी अर्ज करा.

खरोखरच पदवीधरांसाठी ही मोठी सुवर्णसंधीच म्हणावी लागणार आहे. थेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी तुम्ही करू शकतात. नोकरीचे ठिकाण हे रायगड झोनल शाखा आहे. उमेदवारांनी अर्ज करताना अधिसूचना ही व्यवस्थितपणे वाचावी. मोठी संधी आहे. उशीर न करता इच्छुकांनी या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. पदवीधरांनी लगेचच अर्ज करा.