इंटेलिजन्स ब्युरोमध्ये विविध पदांसाठी भरती सुरू, दहावी पास ते पदवीधरांसाठी मोठी संधी, केंद्र शासनाची नोकरी आणि…

IB Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे. सरकारी नोकरी करण्याची आपल्याकडे खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधी नक्कीच आहे.

इंटेलिजन्स ब्युरोमध्ये विविध पदांसाठी भरती सुरू, दहावी पास ते पदवीधरांसाठी मोठी संधी, केंद्र शासनाची नोकरी आणि...
Follow us
| Updated on: Apr 06, 2024 | 12:43 PM

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता मोठी संधी आहे. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना नुकताच प्रसिद्ध करण्यात आलीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. या भरती प्रक्रियेची सर्वात विशेष बाब म्हणजे विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडत आहे. ही भरती विविध पदांसाठी सुरू असल्याने शिक्षणाची आणि वयाची अट पदानुसार असणार आहे. दहावी पास ते पदवीधर उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि सविस्तर माहिती.

ही भरती प्रक्रिया इंटेलिजन्स ब्युरो यांच्याकडून राबवली जातयं. इंटेलिजन्स ब्युरो यांच्याकडून या भरती प्रक्रियेची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आलीये. ही एकप्रकारची मेगा भरतीच आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही सुरू झालीये. यामुळे इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.

दहावी पास ते पदवीधर उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. ही भरती प्रक्रिया 660 पदांसाठी पार पडत आहे. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावी लागणार आहेत. www.mha.gov.in या साईटवर आपल्याला या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 28 मे 2024 आहे. इच्छुक उमेदवारांना त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. सिव्हिल वर्क्स, ACIO II/Exe, JIO II/Exe, कन्फेक्शनर कम कुक, प्रिंटिंग प्रेस ऑपरेटर अशा विविध पदांसाठी ही भरती पार पडत आहे.

परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 28 मे 2024 आहे. त्यापूर्वीच अर्ज ही करावी लागणार आहेत. उमेदवारांनी या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर एकदा भरतीची अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच ही मोठी संधी म्हणावी लागणार आहे.

Non Stop LIVE Update
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.