SSC MTS Recruitment 2021 : अर्ज करण्याची शेवटची तारीख आज, इच्छुकांनी तात्काळ करा अर्ज

दहावीनंतर सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ही मोठी संधी आहे. यात अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाईट ssc.nic.in वर जावे लागेल. (Last date to apply today for SSC MTS post, Applicants should apply immediately)

SSC MTS Recruitment 2021 : अर्ज करण्याची शेवटची तारीख आज, इच्छुकांनी तात्काळ करा अर्ज
Follow us
| Updated on: Mar 21, 2021 | 4:31 PM

नवी दिल्ली : कर्मचारी निवड आयोगाने (SSC) मल्टी टास्किंग स्टाफ (एमटीएस) भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आज 21 मार्च 2021 आहे. ज्या उमेदवारांना या परीक्षेसाठी अर्ज करता आला नाही, ते एसएससीची अधिकृत वेबसाईट ssc.nic.in वर भेट देऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. या रिक्त पदासाठी (SSC MTS Recruitment 2021) अधिसूचना 5 फेब्रुवारी 2021 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. या रिक्त पदासाठी (SSC MTS Recruitment 2021) अर्ज करणाऱ्या उमेदवारांना वेगवेगळ्या राज्यात पोस्ट केले जातील. दहावीनंतर सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ही मोठी संधी आहे. यात अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाईट ssc.nic.in वर जावे लागेल. (Last date to apply today for SSC MTS post, Applicants should apply immediately)

जुलैमध्ये होणार परीक्षा

मल्टी टास्किंग स्टाफच्या रिक्त जागांसाठी, ऑनलाईन संगणकावर आधारीत परीक्षा म्हणजेच सीबीटी 1 जुलै ते 20 जुलै दरम्यान घेण्यात येईल. त्याचबरोबर या रिक्त जागांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी 21 नोव्हेंबर 2021 रोजी पेपर-2 आयोजित केले जाईल. या रिक्त जागांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळाकडून समकक्ष असणे आवश्यक आहे.

असा करा अर्ज

यासाठी अर्ज करण्यासाठी प्रथम ssc.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर जा. पेजवरील नोंदणीसाठी असलेल्या लिंकवर क्लिक करुन येथे नोंदणी करा. नोंदणीनंतर मिळालेल्या नोंदणी क्रमांकावर व संकेतशब्दाने लॉग इन करून तुम्ही अर्ज करू शकता. फी जमा झाल्यानंतर अर्जाची प्रक्रिया पूर्ण होईल.

अॅप्लिकेशन फी

सर्वसाधारण प्रवर्गाच्या उमेदवारांना 100 डॉलर अर्ज भरावा लागेल तर महिला उमेदवार आणि अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), अपंग व्यक्ती (PWD) आणि माजी सैनिक (EMS) आरक्षणासाठी पात्र उमेदवारांना शुल्कातून सूट देण्यात आली आहे. (Last date to apply today for SSC MTS post, Applicants should apply immediately)

इतर बातम्या

Video | डोक्यावर फेटा, काळा चस्मा; भाजीवाल्या ‘पांडेजीं’चा डान्स सोशल मीडियावर व्हायरल

वीजजोडणी कापल्याने महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण, अंबरनाथच्या रेल्वे पोलिसाचा प्रताप

Non Stop LIVE Update
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?.
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ.
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात.
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश.
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप.
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?.
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?.
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.