Chandrapur : विदर्भात 78 जागांसाठी भरती ! मुलाखत घेतली जाणार, जाहिरात बघून जा…

चंद्रपूर अर्बन मल्टिस्टेट को- ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेडची तब्बल 78 जागांसाठीची भरती प्रक्रिया सुरु झालीये. निवड मुलाखतीद्वारे होणार आहे. खाली जाहिरात दिली आहे त्या जाहिरातीमध्ये मुलाखतीची जागा आणि वेळ दिलेली आहे.

Chandrapur : विदर्भात 78 जागांसाठी भरती ! मुलाखत घेतली जाणार, जाहिरात बघून जा...
विदर्भात 78 जागांसाठी भरती !
Image Credit source: TV9 marathi
| Updated on: Apr 17, 2022 | 7:58 PM

चंद्रपूर : चंद्रपूर (Chandrapur)अर्बन मल्टिस्टेट को- ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेडची तब्बल जागांसाठीची भरती (Recruitment) प्रक्रिया सुरु झालीये. निवड मुलाखतीद्वारे (Interview)होणार आहे. खाली जाहिरात दिली आहे त्या जाहिरातीमध्ये मुलाखतीची जागा आणि वेळ दिलेली आहे. 19, 21 आणि 25 एप्रिल 2022 ला मुलाखत होणार आहे. इच्छुक आणि अनुभवी उमेदवारांनी आपला बायोडेटा, शैक्षणिक प्रमाणपत्र आणि आपल्या फोटोसह मुलाखतस्थळी दाखल व्हायचंय. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

पदाचे नाव आणि जागा

शाखा व्यवस्थापक / Branch Manaager – 06

लेखापाल/ सहाय्यक अधिकारी / Accountant/ Assistant Officer – 06

लिपिक / Clerk – 20

शिपाई / Peon – 12

वाहन चालक / Driver – 04

दैनिक आणि आवर्त ठेव प्रतिनिधी / Daily And Recurring Deposit Representative – 30

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

शाखा व्यवस्थापक / Branch Manager  – एम.बी.ए / एम.कॉम / पदवीधर बँकिंग क्षेत्रातील किमान 05 वर्षांचा अनुभव

लेखापाल/ सहाय्यक अधिकारी / Accountant / Assistant Officer – कोणत्याही शाखेचा पदवीधर, बँकिंग क्षेत्रातील किमान 03 वर्षांचा अनुभव

लिपिक / Clerk – कोणत्याही शाखेचा पदवीधर, अनुभवींना प्राधान्य

शिपाई / Peon – 10वी पास

वाहन चालक / Driver – 10वी पास, परवाना धारक, अनुभवींना प्राधान्य

दैनिक आणि आवर्त ठेव प्रतिनिधी / Daily and Recurring Deposit Representative – इच्छुक उमेदवारांनी भेटावे ( चांगलं कमिशन देण्यात येईल )

महत्त्वाचे

शुल्क – विनाशुल्क

वेतन – नियमानुसार

नोकरीचं ठिकाण – चंद्रपूर, यवतमाळ, नागपूर (महाराष्ट्र )

निवड पद्धत – मुलाखत

मुलाखतीची तारीख – 19,21, 25 एप्रिल 2022

मुलाखतीसाठी पत्ता – Click Here

जाहिरात – Click Here

अधिकृत वेबसाईट – www.chandrapururban.com

 

टीप – अधिकृत माहितीसाठी कृपया अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

इतर बातम्या :

Chandrapur Fire : चंद्रपूरमधील सिंदेवाही येथे वन विभागाच्या लाकूड डेपोला आग, लाखोंचे नुकसान

VIDEO: जगात अशक्य असं काहीच नाही! या दिव्यांग व्यक्तीचा व्हिडीओ पाहा, त्याच्या जिद्दीला कराल सलाम

भारत आता स्वत:ची ‘बॅटरी पॉवर बँक’ बनवणार, आपत्कालीन परिस्थितीत मिळणार वीज.. जाणून घ्या काय आहे योजना?