पुणे महानगरपालिकेत महाभरती, थेट इतक्या पदांसाठी भरती सुरू, लगेचच करा अर्ज

PMC Recruitment Process 2024 : जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर ही मोठी संधी तुमच्यासाठी आहे. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. थेट पुणे महानगरपालिकेत नोकरी करण्याची संधी ही तुमच्याकडे आहे. चला तर मग जाणून घेऊयात या भरती प्रक्रियेबद्दल अधिक.

पुणे महानगरपालिकेत महाभरती, थेट इतक्या पदांसाठी भरती सुरू, लगेचच करा अर्ज
| Updated on: Jan 23, 2024 | 12:02 PM

मुंबई : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करा. खरोखरच ही मोठी संधी आहे. ही एकप्रकारची बंपर भरतीच आहे. या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. थेट पुणे महानगरपालिकेत नोकरी करण्याची ही संधी आहे. आता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. यामुळे इच्छुकांनी झटपट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.

पुणे महानगरपालिकेकडून राबवण्यात येणारी ही भरती प्रक्रिया 113 रिक्त पदांसाठी राबवली जातंय. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. 16 जानेवारी 2024 पासून ही भरती प्रक्रिया सुरू झालीये. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही जवळ आलीये.

इच्छुक उमेदवारांना या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी pmc.gov.in या साईटवर जावे लागेल. याच साईटवरून तुम्हाला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. pmc.gov.in साईटवर तुम्हाला या भरती प्रक्रियेबद्दलची सर्व माहिती ही आरामात मिळेल. चला तर मग इच्छुकांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 5 फेब्रुवारी 2024 आहे. इच्छुकांनी त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत लागणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट ही लागू करण्यात आलीये. 18 ते 28 वयोगटातील उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. तसेच शिक्षणाची अट देखील लागू करण्यात आलीये.

ही भरती प्रक्रिया ज्यूनिअर इंजिनियर या पदासाठी राबवली जातंय. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे सिव्हिल इंजिनियरिंगचा डिप्लोमा किंवा डिग्री असणे आवश्यक आहे. चला तर मग इच्छुकांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. 5 फेब्रुवारी 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.