AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral Video : हवेची ताकद पहा काय असते, रोडवर धावणारा ट्रक झटक्यात पलटला Video

Viral Video : 1 मिनिट 10 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 1 लाख 76 हजारपेक्षा अधिकवेळा पाहण्यात आलाय. शेकडो लोकांनी व्हिडिओला लाईक केलय. यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Viral Video : हवेची ताकद पहा काय असते, रोडवर धावणारा ट्रक झटक्यात पलटला Video
Truck overturns
| Updated on: Feb 19, 2026 | 2:33 PM
Share

माणूस कितीही ताकदवान बनला, तरी तो निर्सगापेक्षा शक्तीशाली बनू शकत नाही. निर्सगाला जग बदलण्यासाठी एक क्षणही पुरेसा असतो. अनेकदा हे दिसूनही आलय. सोशल मीडियावर सध्या असाच थक्क करुन सोडणारा व्हिडिओ व्हायरल झालाय. वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याच्या रौद्ररुपामुळे रस्त्यावरुन धावणारा भलामोठा ट्रक एकाबाजूला कलंडून पलटी होताना दिसतोय. निर्सगाच्या शक्तीसमोर माणूस, मशीन किती कमकुवत आहे, त्याचं हे उदहारण आहे.

व्हिडिओची सुरुवात एका रोडवरुन होते. यात एकाबाजूने गाड्या जाताना दिसतात तर दुसऱ्याबाजूने गाड्या येताना दिसतात. सुरुवातीला सर्वकाही सामान्य वाटतं. पण काही सेकंदानंतर जे दिसतं, त्याने सगळ्यांनाच धक्का बसतो. एक ट्रक रस्त्यावरुन धावताना डगमगतो मग अचानक पलटी होतो. वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे हे सर्व झाल्याचा दावा केला जातोय. टेक्सासच्या डुमास येथे वेगाने वारे वाहत होते. हवेचा वेग जवळपास 30 ते 40 मैल प्रतितास होता. त्यामुळे ट्रक धावत असताना अचानक पलटी झाला.

‘कारला काही झालं नाही, पण ट्रक पलटी झाला’

हा चक्रावून टाकणारा व्हिडिओ सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवरुन @dineshdangi84 नावाच्या आयडीवरुन शेअर करण्यात आलाय. त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलय की, ‘टेक्सास डुमासममध्ये वेगवान हवेमुळे एक ट्रक पलटी झाला. हवेचा वेग ताशी 30 ते 40 मैल प्रतितास होता. 1 मिनिट 10 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 1 लाख 76 हजारपेक्षा अधिकवेळा पाहण्यात आलाय. शेकडो लोकांनी व्हिडिओला लाईक केलय. यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही लोकांनी म्हटलय की, ‘कमालीची गोष्ट आहे, कारला काही झालं नाही, पण ट्रक पलटी झाला’

Follow Us
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच,बंड करण्याआधी
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच, बंड करण्याआधीच...ऑपरेशन लोटसबाबत मोठी माहिती समोर!
राजकीय हालचालींना वेग! ठकारेंचे चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं
राजकीय हालचालींना वेग! ठकारे सेनेतील चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं घडणार?
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला...
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला... नागपूरमध्ये डोकं चक्रावणारा प्रकार
काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर... गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकद
Chandrapur | काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर...  गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकदा चिघळणार
महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
Chandrashekhar Bawankule | महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळं; संशयाचा काटा
Sanchita Ugle Case | तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळलं; संशयाचा काटा नेमका कुणावार
एकही मत फुटता कामा नये; महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
एकही मत फुटता कामा नये; विधान परिषद निवडणुकीत महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
मोठी बातमी! पांढऱ्या कोटामागचा काळा चेहरा? उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केल
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केला अन्...त्या कृतीची सगळीकडे चर्चा!
मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप..
Manda Mhatre | मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप, भाजपाचे दोन्ही नेत्यांमध्ये मोठा वाद!