राजकीय हालचालींना वेग! ठकारे सेनेतील चार खासदार उद्या दिल्लीत, कारण… मोठं घडणार?
शिवसेना (उबाठा) पक्षाचे खासदार फुटणार आणि ते शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. रविवारी 'मातोश्री' वर झालेल्या बैठकीला केवळ 5 खासदार प्रत्यक्ष उपस्थित होते, तर 4 खासदार ऑनलाइन जोडले गेले होते, असा दावा संजय राऊतांनी केला होता.
शिवसेना (उबाठा) पक्षाचे खासदार फुटणार आणि ते शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. रविवारी ‘मातोश्री’ वर झालेल्या बैठकीला केवळ 5 खासदार प्रत्यक्ष उपस्थित होते, तर 4 खासदार ऑनलाइन जोडले गेले होते, असा दावा संजय राऊतांनी केला होता. इतकेच नाही तर उद्धव ठाकरेंच्या ज्यांना जायचंय त्यांनी खुशाल जा अशा प्रतिक्रियमुळे एकच खळबळ उडाली. यानंतर खासदार संजय देशमुख यांनी दिल्ली गाठून केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे. या प्रकरणी आता आणखी एक अडेट समोर आली आहे.
ठाकरेंचे खासदार काहीना काही कामांनिमत्त तसेच बैठकींसाठी दिल्लीला जाणार आहेत. ठाकरेंच्या सेनेतील चार खासदार दिल्लीला जाणार यामुळे पुन्हे वेगळ्याचं राजकीय चर्चांना उधाण आले आहे. यामध्ये अरविंद सावंत राजाभाऊ वाजे तसेच अनिल देसाई यांचाही समावेश आहे.
Published on: Jun 16, 2026 06:15 PM
आता तरी सुषमाताईंना पक्षाने...सचिन अहिरांचं मोठं विधान, नेमकं काय...
दिवसभर काम आणि अनेक दौरे केल्यानंतर... रोहित पवारांना नेमकं काय झालंय?
26 फेब्रुवारीच्या बैठकीत घडलं ते... निवडणूक आयोगाकडून NCP ला तातडीचे न
उद्धव ठाकरेंना आणखी मोठा हादरा! विश्वासू महिला नेत्याच्या राजीनाम्यानं

