रेल्वेमध्ये 9000 पेक्षाही जास्त पदांसाठी भरती, ‘या’ तारखेपूर्वी करा अर्ज, दहावी पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी

| Updated on: Mar 23, 2024 | 11:49 AM

Railway Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावी. खरोखरच ही एकप्रकारची मेगा भरतीच म्हणावी लागेल. दहावी पास उमेदवार देखील या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

रेल्वेमध्ये 9000 पेक्षाही जास्त पदांसाठी भरती, या तारखेपूर्वी करा अर्ज, दहावी पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी
Railway
Follow us on

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. विशेष म्हणजे ही एकप्रकारची बंपर आणि मेगा भरतीच म्हणावी लागेल. दहावी पास असणाऱ्यांसाठी खरोखरच ही एकप्रकारची सुवर्णसंधीच म्हणावी लागेल. थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. रेल्वे विभागाकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. या भरती प्रक्रियेतून विविध पदे ही भरली जाणार आहेत. खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधीच म्हणावी लागेल.

रेल्वे विभागाकडून तब्बल 9000 हून अधिक पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात बसूनही तुम्ही आरामात या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधीच म्हणावी लागेल.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीखही जवळ आलीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 8 एप्रिल 2024 आहे. आपल्याला त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे दहावी पासची मार्कशीट असणे आवश्यक आहे. यासोबत या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट देखील लागू करण्यात आलीये.

रेल्वेकडून ही भरती प्रक्रिया टेक्नीशियन पदांसाठी राबवली जात आहे. 18 ते 33 वयापर्यंतचे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. उमेदवाराची निवड ही परीक्षेमधून केली जाईल. यानंतर कागदपत्रांची तपासणी केली जाईल आणि शेवटी उमेदवाराचे मेडिकल होईल आणि मग निवड यादी ही रेल्वे विभागाकडून जाहिर केली जाईल.

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना 500 रूपये फीस ही भरावी लागेल. प्रवर्गातील उमेदवारांना 250 फीस ही भरावी लागेल. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी https://indianrailways.gov.in/railwayboard/ या साईटवर जावे लागेल. तिथेच आपल्याला या भरती प्रक्रियेची संपूर्ण माहिती ही आरामात मिळेल. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारखी ही 8 एप्रिल 2024 आहे.