पशुसंवर्धन विभागात मेगा भरती, दहावी पास ते पदवीधरांसाठी मोठी संधी, तब्बल इतकी पदे जाणार भरली

BPNL Bharti 2024 : अनेकांचे स्वप्न सरकारी नोकरी करण्याचे असते. आता हे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज ही करावीत.

पशुसंवर्धन विभागात मेगा भरती, दहावी पास ते पदवीधरांसाठी मोठी संधी, तब्बल इतकी पदे जाणार भरली
Follow us
| Updated on: Mar 17, 2024 | 11:39 AM

मुंबई : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी आणि महत्वाची बातमी नक्कीच आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झाली असून इच्छुकांनी फटाफट भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची ही संधी तुमच्याकडे आहे. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. भरती विविध पदांसाठी होत असल्याने शिक्षणाची अट देखील पदानुसार लागू करण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट देखील लागू करण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी आपण देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात बसून आरामात अर्ज करू शकता. ही खरोखरच मोठी सुवर्णसंधीच आहे.

ही भरती प्रक्रिया भारतीय पशुपालन निगम लिमिटेड (BPNL) कडून राबवली जातंय. नुकताच या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. थेट भारतीय पशुपालन निगम लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. ही भरती प्रक्रिया तब्बल 1125 रिक्त पदांसाठी सुरू असून या भरती प्रक्रियेतून तब्बल 1125 रिक्त पदे ही भरली जाणार आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही 14 मार्च 2024 पासून सुरू झालीये. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 21 मार्च 2024 आहे. शेवटच्या तारखेच्या अगोदरच आपल्याला अर्ज ही करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. Animal Husbandry Corporation of India Limited, bharatiyapashupalan.com या साईटवर जाऊन तुम्हाला अर्ज करावे लागतील .

हेच नाही तर Animal Husbandry Corporation of India Limited, bharatiyapashupalan.com याच साईटवर तुम्हाला भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. केंद्र प्रभारी या पदासाठी उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे. केंद्र विस्तार अधिकारी या पदासाठी उमेदवार हा बारावी पास असायला हवा.

केंद्र सहायक या पदासाठी उमेदवार हे दहावी पास असायला हवा. या भरती प्रक्रियेसाठी 10 वी पास ते पदवीधर उमेदवार हे आरामात अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना लेखी परीक्षा आणि मुलाखत ही द्यावी लागेल. त्यातूनच उमेदवाराची निवड ही केली जाईल. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना 944 रूपये फीस ही भरावी लागणार आहे. यामध्ये प्रवर्गातील उमेदवारांना सूट देण्यात आलीये.

Non Stop LIVE Update
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? निवडणुकीच्या रणधुमाळीत धमाका
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? निवडणुकीच्या रणधुमाळीत धमाका.
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?.
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत.
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य.
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली.
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?.
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ.
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट.
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट.