रेल्वेमध्ये ‘या’ पदांसाठी भरती सुरू, दहावी पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी, विविध पदांसाठी भरती सुरू, ही आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख

Railway Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे रेल्वे विभागामध्ये नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जातंय. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावी, ही मोठी संधी आहे.

रेल्वेमध्ये 'या' पदांसाठी भरती सुरू, दहावी पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी, विविध पदांसाठी भरती सुरू, ही आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख
Railway
Follow us
| Updated on: Apr 05, 2024 | 12:37 PM

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. नुकताच या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. विविध पदांसाठी ही भरती सुरू आहे. विशेष म्हणजे थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. ही एकप्रकारची मेगा किंवा बंपर भरतीच म्हणावी लागणार आहे. चला तर मग झटपट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करा. रेल्वे विभागाकडून शिकाऊ उमेदवारांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती आणि अर्ज करण्याची सोपी पद्धत.

ही भरती प्रक्रिया दक्षिण पूर्व मध्य रेल्वे आणि वॅगन दुरुस्ती शॉपकडून राबवली जातंय. या भरती प्रक्रियेतून शिकाऊ उमेदवारांची पदे ही भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेतून तब्बल 844 पदे ही भरली जामार आहेत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधीच म्हणावी लागणार आहे, चला तर लगेचच करा अर्ज.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर उमेदवारांनी file:///C:/Users/Online/Downloads/1712059326346-A%20A%20notification%202024-25.pdf ही अधिसूचना व्यवस्थित वाचून घ्यावी. येथेच आपल्याला या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. परत एकदा लक्षात ठेवा की, ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे.

ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत असल्याने वयाची आणि शिक्षणाची अट ही पदानुसार लागू करण्यात आलीये. दहावी आणि बारावी पास असणारे उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज ही करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 1 मे 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावी लागणार आहेत. या भरती प्रक्रियेतून टर्नर, वेल्डर, फिटर, इलेक्ट्रिशियन, टंकलेखक, आरोग्य आणि स्वच्छता निरीक्षक, मेकॅनिक रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनर, मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स अशी पदे भरली जाणार आहेत.

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.