इंटेलिजन्स ब्युरोमध्ये मेगा भरती, लाखांच्या घरात पगार, नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी संधी, तब्बल इतक्या पदांसाठी..

IB Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधीच म्हणावी लागेल चला तर मग लगेचच करा अर्ज.

इंटेलिजन्स ब्युरोमध्ये मेगा भरती, लाखांच्या घरात पगार, नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी संधी, तब्बल इतक्या पदांसाठी..
Intelligence Bureau
Follow us
| Updated on: Apr 04, 2024 | 12:49 PM

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. विशेष म्हणजे ही बंपर भरती आहे. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडत आहे. थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी तुमच्याकडे आहे. नुकताच या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. इंटेलिजन्स ब्युरोकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. चला तर जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक.

इंटेलिजन्स ब्युरोमध्ये नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. ही भरती प्रक्रिया ग्रुप बी आणि ग्रुप सीसाठी सुरू आहे. या भरती प्रक्रियेतून कनिष्ठ गुप्तचर अधिकारी 120 पदे, कनिष्ठ गुप्तचर अधिकारी 170 पदे, सुरक्षा सहाय्यकाची 100 पदे, केअरटेकर 5 पदे, वैयक्तिक सहाय्यक 1 ही पदे भरली जाणार आहेत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे.

विशेष म्हणजे निवड झालेल्या उमेदवारांना चांगला पगार देखील मिळणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. यासाठी जॉइंट डेप्युटी डायरेक्टर/जी-3, इंटेलिजन्स ब्युरो, गृह मंत्रालय, 35 एसपी मार्ग, बापू धाम, नवी दिल्ली येथे उमेदवारांना अर्ज ही दाखल करावी लागणार आहेत.

या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही उमेदवारांना mha.gov.in या साईटवर आरामात मिळेल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच ही मोठी संधी म्हणावी लागेल. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत असल्याने वयाची आणि शिक्षणाची अट ही पदानुसार लागू करण्यात आलीये, खरोखरच ही मोठी संधीच आहे.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर उमेदवारांनी अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी. आपण अर्ज नेमक्या कोणत्या पदासाठी करत आहोत, हे देखील व्यवस्थित तपासून घ्यावे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावा. केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी तुमच्याकडे आहे.

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.