1 लाख 40 हजार पगार, परीक्षेचे नो टेन्शन, मुलाखतीमधून होणार निवड, केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी

UPSC Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेची अधिसूचना जाहीर करण्यात आलीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. ही मोठी संधी नक्कीच आहे.

1 लाख 40 हजार पगार, परीक्षेचे नो टेन्शन, मुलाखतीमधून होणार निवड, केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी
UPSC
Follow us
| Updated on: May 20, 2024 | 1:28 PM

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी नक्कीच आहे. भरती प्रक्रियेला सुरूवात देखील झालीये. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेची अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आलीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधी नक्कीच म्हणावी लागेल. थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडत आहे. शिक्षणाची आणि वयाची अट भरती प्रक्रियेसाठी लागू करण्यात आलीये. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक.

ही भरती प्रक्रिया केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (UPSC) राबवली जातंय. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच भरतीसाठी अर्ज करावीत. या भरती प्रक्रियेची सर्वात खास बाब म्हणजे कोणत्याही प्रकारची परीक्षा देण्याचे टेन्शन उमेदवारांना अजिबातच नाहीये.

थेट मुलाखतीमधून उमेदवाराची निवड ही केली जाणार आहे. upsconline.nic.in या साईटवर जाऊन आपण भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकता. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ आलीये. भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 मे 2024 आहे. त्यापूर्वीच इच्छुकांना अर्ज ही करावी लागणार आहेत.

केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून ही भरती प्रक्रिया 83 पदांसाठी घेतली जात आहे. या भरती प्रक्रियेतून असिस्टंट रिसर्च ऑफिसर, सायंटिफिक ऑफिसर, फॅक्टरी मॅनेजर, मार्केंटिंग ऑफिसर,असिस्टंट कमिश्नर, टेस्ट इंजिनिअर, ट्रेंनिंग ऑफिसर, प्रोफेसर अशी विविध पदे ही भरली जाणार आहेत. खरोखरच ही मोठी संधी आहे. विशेष म्हणजे 1 लाख 40 हजारांपर्यंत उमेदवारांना पगार मिळेल.

विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेतून निवड झालेल्या उमेदवारांना चांगला पगार देखील मिळणार आहे. https://upsconline.nic.in/ora/oraauth/candidate/download_ad.php?id=NDA4VX3P9XSKCAGDL2MAAI6Z7HUQDYICKAK5QCSAWLONFCXAC1NIIX या लिंकवर भरती प्रक्रियेची अधिसूचना आहे. उमेदवारांनी अधिसूचना व्यवस्थित वाचून अर्ज करावाती. शेवटच्या तारखेच्या अगोदर अर्ज करा.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.