टेक - Page 4 of 40 - TV9 Marathi

Vodafone ची बंपर ऑफर, 1 वर्ष दररोज 1.5GB डेटा आणि कॉलिंग मोफत

वोडाफोनने आपल्या ग्राहकांसाठी एक बंपर ऑफर (Bumper Offer) आणली आहे. टेलीकॉम ऑपरेटर वोडाफोन (Vodafone) आयडियाने (Idea) सीटीबँकेसोबत (Citibank) भागेदारी केली आहे. या अंतर्गत वोडाफोन आणि आयडियाच्या ग्राहकांना 365 दिवसांसाठी दररोज 1.5GB डेटा आणि कॉलिंग मोफत मिळणार आहे.

Read More »

ट्विटरचा जुना लूक मिळवण्यासाठी काय कराल?

Twitter आता नव्या रुपात आलं आहे. ट्विटरचं हे लूक अगोदरच लाँच करण्यात आलं होतं. मात्र, गेल्या काही दिवसांपासून हे नवीन ट्विटर इन्टरफेस सर्वचजण वापरु शकत आहेत. मात्र, ट्विटरचा हा नवा अवतार युझर्ससाठी डोकेदुखी ठरतो आहे.

Read More »

TikTok ची कंपनी स्वत:चा स्मार्टफोन आणणार, लवकरच लाँच होण्याची शक्यता

TikTok ची पॅरेंट कंपनी ByteDance आता स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. ByteDance आपला स्मार्टफोन लाँच करण्यासाठी अनेक काळापासून तयारी करत आहे.

Read More »

10 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीचे फिटनेस बँड

हल्ली फिटनेस बँडची क्रेझ वाढत आहे. जर तुम्हीही फिटनेस बँड खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर 10 हजारपेक्षा कमी किमतीतील हे पर्याय तुमच्यासाठी नक्कीच उपयोगी ठरु शकतात.

Read More »

TrueCaller चा मोठा घोटाळा उघड, ट्विटरवर तक्रारींचा महापूर

डिजीटल युगात अनेक अॅप नवनवीन सुविधा घेऊन येत आहेत. मात्र, त्याचवेळी काही अॅपकडून माहितीची चोरी होत असल्याच्या गंभीर घटनाही घडत आहेत. असाच काहीसा प्रकार ट्रुकॉलर (Truecaller) या लोकप्रिय अॅपबाबत घडला आहे.

Read More »

Vodafone-Idea च्या ग्राहकांसाठी बंपर ऑफर, मोफत इंटरनेट आणि कॅशबॅकचाही फायदा

टेलीकॉम कंपनी Vodafone-Idea ने एक बंपर ऑफर आणली आहे. या नव्या ऑफरनुसार रिचार्ज केल्यानंतर प्रत्येक ग्राहकाला रिवॉर्ड दिले जाणार आहेत.

Read More »

फेसबुकवर मित्रांच्या विभागणीसाठी नवे फिचर, ‘हे’ फायदा होणार

मुंबई: प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकने आपल्या वापरकर्त्यांसाठी नेहमीच वेगवेगळी फिचर्स आणली आहेत. मात्र, अनेक युजर्सने अजूनही ही सर्व फिचर्स पूर्ण वापरलेली नाहीत. त्यापैकीच एक

Read More »

PUBG गेमचा नवा लाईट व्हर्जन लाँच

भारतात मोठ्या प्रमाणात पब्जी (PUBG) गेमचे यूजर्स आहेत. दिवसेंदिवस या गेमची क्रेझ वाढत आहे. पण काहींच्या मोबाईलमध्ये रॅम कमी असल्यामुळे हा गेम चालत नाही. अशा लोकांसाठी पब्जीने लाईट व्हर्जन आज (26 जुलै) भारतात लाँच केला आहे.

Read More »

गुगलची पाळत टाळण्यासाठी या 7 सेटिंग बदला

इंटरनेट युजर्सच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. सध्या टेलिकॉम कंपनींकडून इंटरनेट मोफत आणि कमी दरात मिळत असल्याने अनेकजण इंटरनेटचा वापर करत आहेत. आज प्रत्येकजण आपला अधिक वेळ सोशल वेबसाईट आणि ब्राऊझिंगमध्ये घालवतात.

Read More »

विराट कोहलीच्या एका इंस्टाग्राम पोस्टची कमाई मॅचच्या 22 पट जास्त

चौकार षटकारांनी क्रिकेटचे मैदान गाजवणारा विराट सोशल मीडियावरही फार सक्रिय असतो. म्हणूनच विराटच्या एका पोस्टची कमाई हा त्याच्या कोणत्याही सामन्याच्या तब्बल 22 पट जास्त आहे.

Read More »