अकोटच्या 18 वर्षीय अपंग मुलाचा सर्पदंशाने मृत्यू, कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर, पंचक्रोशीत हळहळ

अकोट तालुक्यातील ग्राम दनोरी येथील अपंग असलेला 18 वर्षीय विक ज्ञानेश्वर इंगळे याचा पहाटेच्या दरम्यान सर्पदंशाने मृत्यू झाला. विकीवर ओढवलेल्या आपत्तीने कुंटुंबीय हतबल झाले आहेत तर या घटनेने गावकरी हळहळ व्यक्त करत आहेत.

| Edited By: | Updated on: Aug 21, 2021 | 10:31 AM
1 / 4
अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये एका 18 वर्षीय अपंग मुलाचा सर्पदंशाने मृत्यू झालाय.

2 / 4
अकोट तालुक्यातील ग्राम दनोरी येथील अपंग असलेला 18 वर्षीय विक ज्ञानेश्वर इंगळे याचा पहाटेच्या दरम्यान सर्पदंशाने मृत्यू झाला.

3 / 4
विकी ज्ञानेश्वर इंगळे या 18 वर्षीय मुलाच्या मृत्यूने गावात हळहळ होत आहे. विक्कीचा मृतदेह शवविच्छेदन करिता अकोला येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आला आहे.

4 / 4
विकीवर ओढवलेल्या आपत्तीने कुंटुंबीय हतबल झाले आहेत तर या घटनेने गावकरी हळहळ व्यक्त करत आहेत.