AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बसमध्ये तरुणीसमोर हस्तमैथुन, पकडल्यावर लागला रडायला, मग…

बसमध्ये तरुणीसमोर हस्तमैथुन, पकडल्यावर रडून घातला गोंधळ

बसमध्ये तरुणीसमोर हस्तमैथुन, पकडल्यावर लागला रडायला, मग...
delhi busImage Credit source: twitter
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Jan 06, 2023 | 10:51 AM
Share

दिल्ली : राजधानी दिल्लीत (Delhi) एक भयानक प्रकरण उजेडात आलं आहे. एका तरुणाने तरुणीच्यासमोर हस्तमैथुन (Masturbation) केलं आहे. ज्यावेळी हा प्रकार सुरु होता, त्यावेळी काही लोकांनी हे सगळं कॅमेऱ्यात कैद (Viral Video) केलं आहे. तरुणी जोरजोरात ओरडायला लागल्यानंतर हे सगळं प्रकरण लोकांना समजलं. दिल्लीच्या रोहिणी परिसरात ही घटना एका बसमध्ये घडली आहे.

तो व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. एका डीटीसी मार्शने व्हिडीओचा संदर्भ घेऊन तरुणाला अजून ताब्यात का घेतलं नाही ? त्यावर पोलिसांनी अद्याप तरुणाच्या विरोधात कसल्याही प्रकारची तक्रार आली नसल्याचं सांगितलं आहे.

व्हायरल व्हिडीओनुसार एक तरुण डीटीसी बसमध्ये एका मुलीच्यासमोर हस्तमैथुन करीत आहे. ज्यावेळी त्या मुलीने ओरडायला सुरुवात केली. त्यावेळी बसमध्ये असलेले तैनात मार्शल संदीप चकरा यांनी त्या तरुणाला ताब्यात घेतलं. त्याचबरोबर पकडल्यानंतर तो रडत असल्याचं दिसतं आहे.

एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, त्या आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिलं होतं. परंतु त्याला पोलिसांनी अटक केली नाही.

ज्यावेळी पोलिसांनी त्या पीडीत तरुणीला तरुणाच्या विरुद्ध काय तक्रार द्यायची आहे का ? असं विचारलं. तरुणीने माझी कसल्याही प्रकारची तक्रार नसल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे पोलिसांनी त्या तरुणाला सोडून दिलं आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?