Maharashtra Board SSC Result 2022: इयत्ता दहावीचा निकाल कसा पाहाल?; जाणून घ्या प्रत्येक स्टेप

| Updated on: Jun 17, 2022 | 11:13 AM

या वर्षीची महाराष्ट्रातील दहावीच्या विद्यार्थ्यांची मार्च आणि एप्रिल महिन्यात परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेला 16,38,964 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज दाखल केला होता. मात्र त्यापैकी 8,89,505 मुले तर 7,49,458 मुलींनी दहावीची परीक्षा दिली होती.

Maharashtra Board SSC Result 2022: इयत्ता दहावीचा निकाल कसा पाहाल?; जाणून घ्या प्रत्येक स्टेप
महाराष्ट्र बोर्डातर्फे उद्या दहावीचा निकाल जाहीर होणार
Follow us on

मुंबईः महाराष्ट्रा राज्यातील दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचा दहावीचा निकाल (SSC Result) लागणार असल्याचे काल राज्याचे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Education Minister Varsha Gaikwad) यांनी सांगितले. त्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांना आता निकालाची उत्सुकता लागून राहिली आहे. हा निकाल आज ऑनलाईन (Online Result) पद्धतीने लागणार असून विद्यार्थ्यांना आणि पालकांना तो पाहता येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे त्यांना आता tv9marathi.com यावरही सहजपणे आपला निकाल पाहता येणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) SSC चा निकाल जाहीर केल्यानंतर, दहावीच्या विद्यार्थ्यांना तो प्रथम TV9 Digital वर निकाल पाहू शकणार आहेत.

गुणांचा संपूर्ण तपशील

महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयात किमान 35 टक्के गुण मिळविणे आवश्यक आहे. त्यासाठी महाराष्ट्र बोर्ड उत्तीर्ण गुणांच्या संपूर्ण तपशीलासाठी तुम्ही या ठिकाणी तो पाहू शकणार आहात.

दहवीच्या निकालासाठी या वेबसाइटवर तुम्हाला दहावी निकाल पाहता येणार आहे त्यासाठी तुम्ही येथे पाहा

tv9marathi.com

mahahsscboard.in

mahresult.nic.in

ssc.mahresults.org.in

महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निका या ठिकाणीही तुम्हाला पाहता येणार आहेत. दहावीचा निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा…Maharashtra SSC Result 2022 in Marathi

महाराष्ट्र बोर्डाचा एसएससी निकाल कसा तपासणार?

  1. स्टेप 1-दहावीचा निकाल पाहण्यासाठी प्रथम या वेबसाईटवर क्लिक करा; mahresult.nic.in किंवा mahahsscboard.in या वर क्लिक करा
  2. स्टेप 2- वेबसाईटच्या होम पेजवर Maharashtra SSC Result 2022 वर तुम्हाला निकाल पाहण्याची लिंक पाहायला मिळेल, त्या लिंकवर तुम्ही क्लिक करा
  3. स्टेप 3- क्लिक केल्यानंतर विद्यार्थ्याची जन्मतारीख आणि विद्यार्थ्याचा आसन क्रमांक त्यामध्ये टाकावा लागणार आहे
  4. स्टेप 4- तुम्ही आसन क्रमांक प्रविष्ठ केल्यानंतर तुम्हाला दहावी निकाल 2022 तुम्ही पाहू शकणार आहात.
  5. स्टेप 5- त्यानंतर तुम्ही तुमच्या प्रत्येक विषयानुसार तुम्ही निकाल पाहू शकणार आहात.
  6. स्टेप 6- त्या साईटवर तुम्ही निकाल पाहिल्यानंतर तुम्ही तुम्ही तो डाऊनलोडही करु शकणार आहात. त्याची प्रिंटही तुम्हाला त्याच साईटवरुन मिळणार आहे.

एवढ्या विद्यार्थ्यांनी दाखले केला होता अर्ज

या वर्षीची महाराष्ट्रातील दहावीच्या विद्यार्थ्यांची मार्च आणि एप्रिल महिन्यात परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेला 16,38,964 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज दाखल केला होता. मात्र त्यापैकी 8,89,505 मुले तर 7,49,458 मुलींनी दहावीची परीक्षा दिली होती.

 आज दुपारी 1 वाजता निकाल जाहीर होणार

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) कडून उद्या 17 जून रोजी दुपारी 1 वाजता दहावीचा निकाल जाहीर करणार आहे.

इथे तपासा दहावीचा निकाल

https://www.tv9marathi.com/board-result-registration-for-result-marksheet-10th

वाचा दहावीच्या निकालाचे ताजे आणि वेगवान अपडेट्स

https://www.tv9marathi.com/career/ssc-result-2022-maharashtra-board-nikal-live-updates-check-msbshse-board-class-10th-exam-results-news-online-at-mahresult-nic-in-dahavi-toppers-paas-percentage-news-today-au136-736831.html

एक क्लिक करा, निकाल मिळवा!

इथे क्लिक करा

निकाल पाहण्यासाठी ‘आईचे नाव’

महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा उद्याच्या निकालामुळे आता संपणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (MSBSHSE) उद्या 17 जून रोजी दुपारी 1 वाजता SSC चा निकाल जाहीर केला जाणार आहे. निकाल अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in आणि mahahsscboard.in वर प्रसिद्ध केला जाणार आहे. या परिस्थितीत या वर्षी महाराष्ट्र बोर्डाच्या एसएससी परीक्षेत बसलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रवेशपत्र घेऊन तयार राहण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. निकाल जाहीर होताच, रोल नंबर, आईचे नाव आणि जन्मतारीख यांच्या मदतीने निकाल ((Maharashtra SSC Result 2022)) या अधिकृत वेबसाइटवर पाहता येणार आहे. महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट व्यतिरिक्त, तुम्ही प्रथम TV9 डिजिटल वर निकाल पाहू शकणार आहात. महाराष्ट्र बोर्डाच्या एसएससी निकालाच्या लाइव्ह अपडेटसाठी TV9 मराठी या चॅनेलच्या संपर्कात रहा.