Maharashtra Board SSC Result 2022 : निकाल नीट चेक केलाय ना? काही निकालांमध्ये त्रुटी असल्याचं निदर्शनास, निकाल पाहण्यासाठी इथे क्लिक करा

Maharashtra Board SSC 10th exam Result 2022 Live News Updates in Marathi : निकाल चेक करायचाय? ही आहे TV9 Marathi SSC Result 2022 Website Link : https://www.tv9marathi.com/board-result-registration-for-result-marksheet-10th

Maharashtra Board SSC Result 2022 : निकाल नीट चेक केलाय ना? काही निकालांमध्ये त्रुटी असल्याचं निदर्शनास, निकाल पाहण्यासाठी इथे क्लिक करा
दहावीच्या निकालाचे लाईव्ह अपडेट्स
Image Credit source: TV9 Marathi

|

Jun 17, 2022 | 5:01 PM

महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी परीक्षा 2022 निकालाचे सर्वात वेगवान आणि ताजे LIVE अपडेट्स जाणून घ्या…

दहावीच्या निकाल पाहण्यासाठी इथे क्लिक करा : SSC Result 2022

Maharashtra Board Result 2022 Related Topic :

10th ssc result 2022 date, msbshse ssc result 2022, website for ssc result 2022, how to check ssc result 2022, 10th ssc result 2022 check online, varsha gaikwad twitter, how to check ssc result, maharesult.nic.in, www.mahresult.nic.in, mahahsscboard.maharashtra.gov.in, msbshse ssc result 2022, 10th result 2022 maharashtra board date, 10th result 2022 maharashtra board official website

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 17 Jun 2022 04:05 PM (IST)

  यूपीएससी, बारावी आणि आता दहावी!

  यूपीएससी, बारावी आणि आता दहावी! दहावीच्या परीक्षेत सुद्धा मुलींनीच बाजी मारलेली आहे.

 • 17 Jun 2022 03:26 PM (IST)

  इतक्या विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांपेक्षा जास्त टक्के गुण

  82 हजार 60 विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांपेक्षा जास्त टक्के गुण

 • 17 Jun 2022 03:05 PM (IST)

  नाशिकचा निकाल सगळ्यात कमी

  यावर्षी नाशिकचा निकाल सगळ्यात कमी, नाशिकचा निकाल 95 टक्के.

 • 17 Jun 2022 02:50 PM (IST)

  वर्ष 2021मध्ये उत्तीर्णतेची टक्केवारी 99.95%

  वर्ष 2021 मध्ये, उत्तीर्णतेची टक्केवारी 99.95% होती आणि ती या वर्षाच्या तुलनेत चांगली होती. यावर्षी राज्याचा निकाल 96 टक्क्यापेक्षा जास्त.

 • 17 Jun 2022 02:26 PM (IST)

  मार्कशीटमध्ये खालील गोष्टी नीट चेक करून घ्या

  1. नाव

  2. शाळा आणि परीक्षा केंद्र

  3. एकूण गुण

  4. ग्रेड्स

  5. टक्केवारी

  6. पास नापास काय लिहिलंय ते चेक करा

 • 17 Jun 2022 02:12 PM (IST)

  माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाच्या निकालात त्रुटी

  आदित्य पाटील नावाच्या विद्यार्थ्याच्या निकालपत्रकावर चुकीचे गुण

  विषयांची बेरीज 394, विद्यार्थ्याच्या निकालपत्रकावर 334 चं गुण

  60 गुण निकालपत्रकावरून गायब

  सुधारीत निकाल देण्याची विद्यार्थ्याची मागणी

 • 17 Jun 2022 02:04 PM (IST)

  वाचा राज्याचा विभागवार निकाल

  पुणे - 96.96

  नागपूर - 97.00

  औरंगाबाद - 96.33

  मुबंई - 96.94

  कोल्हापूर- 98.50

  अमरावती - 96.81

  नाशिक - 95.90

  लातूर - 97.27

  कोकण - 99.27

 • 17 Jun 2022 01:53 PM (IST)

  29 शाळांचा शून्य टक्के निकाल!

  राज्याचा निकाल 96 टक्क्यापेक्षा जास्त लागलाय. राज्यातल्या तब्बल 22 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळालेले आहेत. कोविड महारामारीत सगळं जग असताना सुद्धा इतक्या मुलांना 100 टक्के गुण मिळणं खरं तर शिक्षण विभागासह, राज्यासाठी अभिमानाची बाब आहे.पण यातच आनंद आहे का? खरी चिंता आहे ती त्या शाळांची ज्या शाळांचा शून्य टक्के निकाल लागलेला आहे. शून्य टक्के निकाल लागणं आणि अशा शाळांची संख्या एकूण 29 असणं ही फारच चिंतेची बाब आहे. शून्य टक्के निकाल म्हणजे इतक्या सगळ्या शाळांमध्ये एकही विद्यार्थी पास न होणे. सविस्तर वाचा...

  इथे क्लिक करा

 • 17 Jun 2022 01:41 PM (IST)

  75 टक्के अभ्यासक्रमावरच दहावीची परीक्षा

  कोरोना महामारीमुळे यंदा 75 टक्के अभ्यासक्रमावरच दहावीची परीक्षा घेण्यात आली होती

 • 17 Jun 2022 01:10 PM (IST)

  अभिनंदन! अभिनंदन! अभिनंदन!

  दहावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थीनींचं हार्दिक अभिनंदन..

  अजूनही निकाल पाहिला नसेल, तर निकाल पाहण्यासाठी इथे क्लिक करा :

 • 17 Jun 2022 01:00 PM (IST)

  आला रे आला... दहावीचा निकाल आला!

  अखेर प्रतीक्षा संपली, दहावीचा निकाल लागला...

 • 17 Jun 2022 12:57 PM (IST)

  दहावीचा निकाल पाहण्याची सोपी पद्धत जाणून घ्या

  तुम्ही दहावीचा निकाल (10th Results) tv9marathi.com वर येऊन बघू शकता. एकदम सोप्पं आहे. निकाल पाहण्यासाठी स्वतःचा रोल नंबर आणि आईचं नाव अशी माहिती विद्यार्थ्यांकडे असावी. महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल (Maharashtra Board 10th Results) पाहण्यासाठी तुम्हाला एक सोप्पी गोष्ट करायची आहे. काय आहे निकाल पाहण्यासाठीची प्रोसेस : जाणून घ्या

 • 17 Jun 2022 12:54 PM (IST)

  msbshse ssc result 2022 : निकालाची उत्सुकता, धाकधूक अंतिम टप्प्यात...

  how to check ssc result : दहावीच्या निकालाची उत्सुकता शिगेला पोहचली आले

  निकाल आधीच बोर्डाकडून जाहीर करण्यात आला आहे

  एक वाजल्यापासून निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे

  निकालाची धाकधूक आता अंतिम टप्प्यात आहे

  लाखो विद्यार्थी निकालाचे डोळे लावून बसलेत

 • 17 Jun 2022 12:51 PM (IST)

  ऑनलाईन निकाल लागण्यास अवघी दहा मिनिटं बाकी

  थोड्याच वेळात लागणार दहावीचा निकाल

  ऑनलाईन पद्धतीने पाहता येणार निकाल

  निकालाला उरली अवघी दहा मिनिटं..

 • 17 Jun 2022 12:47 PM (IST)

  msbshse ssc result 2022 : दहावीच्या निकालाची आकडेवारी

  दहावीच्या निकालाची आकडेवारी जाहीर झाली आहे. 96.94 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

 • 17 Jun 2022 12:30 PM (IST)

  how to check ssc result : हीच 'ती' लिंक, ज्यावर मिळणार एका क्षणात निकाल!

  website for ssc result 2022 : इथे तपासा दहावीचा निकाल : https://www.tv9marathi.com/board-result-registration-for-result-marksheet-10th

  जर तुम्ही वरील लिंकवर क्लिक करु शकत नसाल, तर ही लिंक तुम्ही आपल्या वेब ब्राऊजरमध्ये टाका आणि जे पेज ओपन होईल, त्यावर रोल नंबर टाकून लगेचच दहावीचा निकाल चेक करा.

  किंवा खालील पेजवर थेट निकाल पाहा.

 • 17 Jun 2022 12:18 PM (IST)

  कोकण पुढे, नाशिक मागे!

  नेहमीप्रमाणे कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 99.27 टक्के,

  सर्वात कमी निकाल नाशिक विभागाचा 95.90 टक्के

  यंदाही दहावीच्या निकालात मुलींची बाजी

  मुलींचा निकाल 97. 96 टक्के, तर मुलांचा निकाल 96.06 टक्के

  66 विषयांपैकी 24 विषयांचा निकाल हा 100 टक्के लागला

 • 17 Jun 2022 12:15 PM (IST)

  बोर्डाच्या पत्रकार परिषदेत निकाल सांगणारे कोण होते माहितीये?

  10th ssc result 2022 : अकरा वाजता पत्रकार परिषदेतून दहावीच्या निकालाची माहिती देण्यात आली. यावेळी बोर्डाच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत कोणत्या विभागाचा निकाल किती टक्के लागला? कुणाची टक्केवारी किती होती? विभागनिहाय टक्केवारी काय? या सविस्तर माहिती यावेळी देण्यात आली. निकालाची ही आकडेवारी दिली शरद गोसावी यांनी. शरद गोसावी हे महाराष्ट्र बोर्डाचे अध्यक्ष आहेत. त्यांनी यावेळी पत्रकार परिषद घेत नंतर माध्यमांच्या प्रतिनिधींच्या शंकांचही निरसन केलं. दहावीचा निकाल 96.94 टक्के लागला असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. ऑनलाईन पद्धतीने दहावीचा निकाल (how to check ssc result) पाहता येणार आहे.

 • 17 Jun 2022 12:12 PM (IST)

  यंदा दहावीला होता 75 टक्के अभ्यासक्रम!

  शाळेतच झाली होती दहावीची परीक्षा

  कोविडच्या पार्श्वभूमीवर दहावीची परीक्षा पार पडली

  पहिल्यांदा परीक्षा 15 दिवस उशिराने घेण्यात आली

  कोविदमुळे 75 टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा घेण्यात आली

  एकूण 66 विषयाकरिता ही परीक्षा घेण्यात आली

 • 17 Jun 2022 11:58 AM (IST)

  मनासारखे मार्क मिळाले नाहीत? फिकर नॉट! रिचेकींग आहे ना!

  10 वी निकाल 2022 महाराष्ट्र SSC : दहावीचा निकाल लागलाय. मनासारखा निकाल लागला नसेल तर पुनर्मूल्यांकनासाठी मुलं अर्ज करु शकतात. त्यासाठी आधी विद्यार्थ्यांना उत्तर पत्रिकेचे फोटो बोर्डाकडून मागवावे लागतील. त्यानंतर तपासणी करुन शंका वाटली, तरत पुन्हा रिचेकींगसाठी पेपर टाकू शकतात. यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईनच अर्ज करता येऊ शकतो.

 • 17 Jun 2022 11:53 AM (IST)

  दहावीचा 0% निकाल लावणाऱ्या 'या' शाळा कोणत्या?

  राज्याचा निकाल 96 टक्क्यापेक्षा जास्त निकाल लागलाय. मात्र यातही चिंता करायला लावणारी एक बातमी आहे. राज्यातील एकूण 29  शाळांचा निकाल हा शून्य टक्के लागलाय. आता 29 शाळा नेमक्या कोणत्या आहेत? कोणत्या विभागातील आहे? या शाळेतून दहावीला किती विद्यार्थी बसलेले होते? याची कोणतीही माहिती समोर येऊ शकलेली नाही.

 • 17 Jun 2022 11:34 AM (IST)

  दहावीच्या परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळवणारे 'इतके' विद्यार्थी

  10 वी निकाल 2022 महाराष्ट्र ssc : राज्यात 22 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळवले

  तर 82 हजार 60 विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांपेक्षा जास्त टक्के गुण

 • 17 Jun 2022 11:30 AM (IST)

  दहावीसह बारावीच्या पुरवणी परीक्षेची मोठी बातमी

  अपयशी झालेल्यांनो खचू नका! पुरवणी परीक्षेचं वेळापत्रक आहे, ही संधी आहे पुन्हा पास होण्याची...

  बारावी : 21 जुलैपासून 12 ऑगस्ट पर्यंत

  दहावी : 27 जुलै दहावी 12 ऑगस्ट पर्यंत

  पुरवणी परीक्षेसाठी अर्ज मागवण्यास सुरुवातही झालेली आहे. बारावीच्या परीक्षेच्या सात दिवसांनंतर लगेचच दहावीची पुरवणी परीक्षा सुरु होईल, अशी माहिती देण्यात आली आहे.

 • 17 Jun 2022 11:28 AM (IST)

  10th ssc result 2022 : 12 हजार 210 शाळांचा 100 टक्के निकाल

  maharesult.nic.in : राज्यातील 22 हजार 921 शाळांमधून 16 लाख 38 हजार 946 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली, त्यापैकी 12 हजार 210 शाळांचा निकाल 100 टक्के लागला.

  मार्च 2020 च्या तुलनेत मार्च एप्रिल 2022 च्या दहावीच्या परीक्षेत उत्तीर्णतेची टक्केवारी 1.64 टक्क्यांनी जास्त आहे

 • 17 Jun 2022 11:24 AM (IST)

  दहावीच्या निकालात 5.70 लाख विद्यार्थ्यांची फर्स्ट क्लास कामगिरी

  5 लाख 70 हजार 027 विद्यार्थी प्रथम श्रेणीसह तर 2 लाख 58 हजार 027 विद्यार्थी द्वितीय श्रेणीसह, आणि 42 हजार 170 विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झालेत. राज्यातील 22 हजार 921 शाळांमधून 16 लाख 38 हजार 946 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली, त्यापैकी 12 हजार 210 शाळांचा निकाल 100 टक्के लागला

 • 17 Jun 2022 11:19 AM (IST)

  10th ssc result 2022 check online : दिव्यांग विद्यार्थ्यांचंही घवघवीत यश

  website for ssc result 2022 : राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून 8 हजार 169 दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 8 हजार 29 दिव्यांग विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, तर 7 हजार 579 दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झालेत.

 • 17 Jun 2022 11:17 AM (IST)

  कोकणचा निकाल 99.27%

  कोणत्या विभागाचा निकाल किती टक्के?

  कोकण सगळ्यात पुढे, नाशिक सगळ्यात मागे

  1. पुणे 96.96
  2. नागपूर 97.00
  3. औरंगाबाद 96.33
  4. मुंबई 96.94
  5. कोल्हापूर 98.50
  6. अमरावती 96.81
  7. नाशिक 95.90
  8. लातूर 97.27
  9. कोकण 99.27
 • 17 Jun 2022 11:12 AM (IST)

  10th ssc result 2022 check online : यंदा दहावीचा निकाल 96.64 टक्के

  10th ssc result 2022 : दहावीच्या निकालाचे TOP 9 मुद्दे

  1. यंदा दहावीचा निकाल 96.64 टक्के
  2. नाशिकचा निकाल सर्वात कमी
  3. दहावीच्या निकालात मुलींचीच बाजी
  4. कोकण विभाग सगळ्यात पुढे
  5. मुलांचा निकाल 96.06%
  6. मुली ९७.९६%
  7. दिव्यांग विद्यार्थी 94.40%
  8. एकूण 66 पैकी 24 विषयांचा निकाल 100 टक्के
  9. 12 हजार 210 शाळांचा निकाल 100 टक्के
 • 17 Jun 2022 11:08 AM (IST)

  maharesult.nic.in : बोर्डाची पत्रकार परिषद लाईव्ह

  बोर्डाची पत्रकार परिषदेची महत्त्वपूर्ण माहिती :

  75 टक्के अभ्यासक्रमावर अभ्यास

  25 टक्के अभ्यासक्रमात कपात

  लेखी परीक्षेसाठी 15 मिनिट अतिरीक्त वेळ देण्यात आलेला होता

  कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचा पालन करत शाळेतच परीक्षा घेण्यात आली होती

  पत्रकार परिषदेत बोर्डाची माहिती

  मराठी हिंदी गुजराती तेलगू सिंधी उर्दू गुजराती कन्नड भाषांत पार पडली होती दहावीची परीक्षा

 • 17 Jun 2022 11:02 AM (IST)

  how to check ssc result 2022 : दहावीच्या निकाल कसा पाहायचा? असा पाहायचा

  website for ssc result 2022 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (MSBSHSE) उद्या 17 जून रोजी दुपारी 1 वाजता SSC चा निकाल जाहीर केला जाणार आहे. निकाल अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in आणि mahahsscboard.in वर प्रसिद्ध केला जाणार आहे. या परिस्थितीत या वर्षी महाराष्ट्र बोर्डाच्या एसएससी परीक्षेत बसलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रवेशपत्र घेऊन तयार राहण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. निकाल जाहीर होताच, रोल नंबर, आईचे नाव आणि जन्मतारीख यांच्या मदतीने निकाल ((Maharashtra SSC Result 2022)) या अधिकृत वेबसाइटवर पाहता येणार आहे. महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट व्यतिरिक्त, तुम्ही प्रथम TV9 डिजिटल वर निकाल पाहू शकणार आहात. वाचा सविस्तर : दहावीचा निकाल लाईव्ह कसा पाहायचा?

 • 17 Jun 2022 10:51 AM (IST)

  10th ssc result 2022 check online : थोड्याच वेळात निकाल जाहीर करणार

  maharesult.nic.in : दहावीच्या निकालाची सगळ्यात मोठी बातमी

  दहावीचा निकाल दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर होणार

  निकालासंदर्भात एसएससी बोर्डाची पत्रकार परिषद

  बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी घेणार पत्रकार परिषद

  थोड्याच वेळात होणार पत्रकार परिषदेला सुरवात

 • 17 Jun 2022 10:34 AM (IST)

  www.mahresult.nic.in : गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा टक्केवारी घसरण्याची शक्यता

  how to check ssc result : 2021 मध्ये दहावीची परीक्षाच झाली नव्हती. पर्यायी पद्धतीनं विद्यार्थ्यांचं मूल्यांकन करण्यात आलेलं होतं. कोरोनामुळे गेल्या वर्षा विद्यार्थ्यांचा निकाल दणदणीत लागला होता. मात्र यंदा ऑफलाईन पद्धतीनं शाळेतच विद्यार्थ्यांना पेपर द्यावे लागले होते. त्यामुळे गेल्या वर्षींच्या तुलनेत यंदा निकाल कमी लागण्याची शक्यता आहे.

 • 17 Jun 2022 10:22 AM (IST)

  Maharashtra ssc result 2022 in hindi : मराठीसोबत हिंदीतूनही निकाल पाहायचाय? इथे पाहा...

  दहावीचा निकाल आज दुपारी जाहीर होईल. यानिकालाची उत्सुकता सगळ्यांना आहे. मराठीसोबतच दहावीचा निकाल हिंदीतून तुम्हाला पाहता येऊ शकेल. टीव्ही 9 च्या हिंदी वेबसाटईवर (Maharashtra ssc result 2022 in hindi) हा निकाल विद्यार्थी आणि पालकांना पाहायला मिळू शकेल. दुपारी एक वाजता दहावीचा निकाल लागणार आहे. या निकालाचे ताडे अपडेट्स हिंदीतूनही जाणून घ्या...

  :

 • 17 Jun 2022 10:18 AM (IST)

  how to check ssc result 2022 : गेल्या सहा वर्षांच्या निकालाची आकडेवारी पाहा

  10th result 2022 maharashtra board date : 2021 मध्ये 99.95 टक्के बारावीचा निकाल लागला होता. त्याआधीची पाच वर्ष दहावीचा किती टक्के निकाल लागला होता, ते जाणून घ्या..

  1. 2020 : 95.3%
  2. 2019 : 77.1%
  3. 2018 : 89.41%
  4. 2017 : 88.74%
  5. 2016 : 89.56%

  आज दुपारी एक वाजता निकाल लागणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा किती टक्के निकाल लागणार? थोड्याच वेळात स्पष्ट होणार

 • 17 Jun 2022 10:13 AM (IST)

  msbshse ssc result 2022 : जवळपास साडे सात लाख दहावीच्या विद्यार्थीनी

  10th ssc result 2022 check online : यंदा दहावीच्या परीक्षेला 7,49,458 विद्यार्थींनी दहावीची परीक्षा दिली होती. बारावीच्या परीक्षेप्रमाणेच यंदा दहावीतही मुली बाजी मारतात का, हे पाहणं महत्त्वाचंय.

 • 17 Jun 2022 10:10 AM (IST)

  SSC Result 2022 : मुलांनो, निकाल पाहताना या गोष्टी 2 वेळा तपासून घ्या

  SSC Result 2022 LIVE : दहावीचा निकालानंतर मार्कशीट पाहताना खालील गोष्टी दोन वेळा विद्यार्थ्यांना तपासाव्यात

  1. विद्यार्थ्याचं नावं
  2. शाळेचं नाव
  3. रोल नंबर
  4. विद्यार्थ्यांची इतर वैयक्तिक माहिती
  5. नावाचं स्पेलिंग

  वरीलपैकी एकाही गोष्टीमध्ये चूक झालेली निदर्शनास आली तर ती दुरुस्त करुन घेण्यासाठी बोर्डाकडे अर्ज करावा लागेल.

 • 17 Jun 2022 10:03 AM (IST)

  SSC Result 2022 LIVE : दहावीच्या निकालात बेस्ट ऑफ फाईव्ह...

  SSC Result 2022 LIVE : दहावीचा निकाल बेस्ट ऑफ फाईव्ह आधारावर असणार आहे. दहावीच्या मुलांना बेस्ट ऑफ फाईव्ह म्हणजेच सर्वाधिक गुण मिळालेल्या पाच विषयांच्या मार्क्सवर टक्केवारी काढण्यात येणार आहे.

 • 17 Jun 2022 09:50 AM (IST)

  SSC Result 2022 LIVE : किती मार्क मिळाले तर दहावीत पास होणार?

  SSC Result 2022 LIVE : दहावीची परीक्षा पास करण्यासाठी किमान 35 टक्के गुण विद्यार्थ्यांना मिळवावे लागणार आहेत. 35 टक्क्यापेक्षा जास्त गुण मिळवणारे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण असल्याचं जाहीर केलं जाईल. दरम्यान, 35 टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेला बसून उत्तीर्ण होण्याची संधी देण्यात येईल. त्यासाठीच्या परीक्षा वेळापत्रकाबाबतही माहितीही लवकरच शिक्षण मंडळाकडून देण्यात येईल.

 • 17 Jun 2022 09:45 AM (IST)

  SSC Result 2022 LIVE : दहावीचा निकाल! किती वाजता लागणार? कुठे पाहू शकाल?

  SSC Result LIVE 2022 : तुमच्या मनातील 3 प्रश्न आणि त्यांची उत्तरं

  1. दहावीचा निकाल कधी लागणार? - आज, 17 जून, 2022
  2. दहावीचा निकाल आज किती वाजता लागणार? - दुपारी 1 वाजता
  3. कुठे पाहता येणार आज लागणारा दहावीचा निकाल? - ऑनलाईन पद्धतीने दहावीचा निकाल पाहता येऊ शकेल.
 • 17 Jun 2022 09:40 AM (IST)

  SSC Result 2022 LIVE : एकावेळी इतक्या ठिकाणी पाहू शकता दहावीचा निकाल

  Maharashtra State board SSC : कोणकोणत्या वेबसाईटवर पाहता येणार दहावीचा निकाल?

  • tv9marathi.com
  • mahresult.nic.in
  • sscresult.mkcl.org
  • ssc.mahresults.org.in
 • 17 Jun 2022 09:35 AM (IST)

  SSC Result 2022 : पेपर रिचेकींगसाठी करा ऑनलाईन अर्ज

  SSC Result 2022 : निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना पूनर्मूल्यांकनासाठी अर्ज करता येणार

  ऑनलाईन अर्ज करुन पूनर्मूल्यांकनासाठी किंवा पेपर रिचेकींगसाठी विनंती अर्ज  ऑनलाईन भरावा लागणार

  महाराष्ट्र बोर्डाच्या वेबसाईटवर अर्ज भरावा लागणार

  उत्तरपत्रिकांचे फोटो मिळवण्यासाठी, पूनर्मूल्यांकनासाठी, मायग्रेशन सर्टिफिकेटसाठी आणि क्वालिटी वेरीफिकेशनसाठी निकाल लागल्यानंतर अर्ज करता येणार

  ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करण्याची सोय

 • 17 Jun 2022 09:30 AM (IST)

  SSC Result 2022 LIVE : 16 लाख 38 हजार 964  विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली

  SSC Result LIVE 2022 : 16 लाख 38 हजार 964  विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली

  16 लाख 38 हजार 964 विद्यार्थ्यांचा दुपारी निकाल लागणार

 • 17 Jun 2022 09:21 AM (IST)

  SSC Result 2022 LIVE : शिक्षणमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

  SSC Result LIVE 2022 : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज जाहीर होणाऱ्या दहावीच्या निकालासाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्यात. दुपारी एक वाजता हा निकाल जाहीर होईल, असंही त्यांनी म्हटलंय.

 • 17 Jun 2022 08:30 AM (IST)

  SSC Result 2022 LIVE : दहावीच्या निकालानंतर मार्कशीट केव्हा मिळणार?

  SSC Result LIVE 2022 : दुपारी 1 वाजता दहावीचा निकाल

  ऑनलाईन पद्धतीनं जाहीर होणार निकाल

  टीव्ही 9 मराठीसह महाराष्ट्र बोर्डाच्याही वेबसाईटवर पाहता येणार निकाल

  निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना आपआपल्या शाळेतून मार्कशीट देण्यात येणार

  ऑनलाईन पद्धतीनेही निकाल डाऊनलोड करण्याची सोय

 • 17 Jun 2022 08:23 AM (IST)

  SSC Result 2022 LIVE : 11.30 वाजता निकला घोषित होणार?

  SSC Result LIVE 2022 : शिक्षण मंडळाकडून 11 ते 11.30 वाजण्याच्या दरम्यान पत्रकार परिषद घेऊन निकाल घोषित केला जाण्याची शक्यता आहे. यावेळी विभागीय टक्के, दहावी परीक्षेचा एकूण निकाल, विद्यार्थी आणि विद्यार्थ्यींनींची उत्तीर्ण टक्केवारी, तसंच विभागवार निकालाची माहितीही देण्यात येण्याची शक्यता आहे.

 • 17 Jun 2022 08:15 AM (IST)

  SSC Result 2022 LIVE : ऑफलाईन पद्धतीने पार पडली होती परीक्षा

  SSC Result LIVE 2022 : कोरोना महामारीमुळे शिक्षण ऑनलाईन सुरु होतं. त्यानंतर 2022मध्ये पहिल्यांदाच दहावीची परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं झाली होती. बारावीसोबत दहावीची परीक्षाही ऑफलाईन पद्धतीनं पार पडली होती.

 • 17 Jun 2022 07:50 AM (IST)

  SSC Result 2022 LIVE : किती वाजता दहावीचा निकाल?

  SSC Result LIVE 2022 : दहावीचा निकाल आज दुपारी एक वाजल्यापासून ऑनलाईन पाहता येऊ शकेल. टीव्ही 9 मराठीच्या वेबसाईटवरही हा निकाल पाहता येऊ शकेल. इथे क्लिक करा. 

 • 17 Jun 2022 07:42 AM (IST)

  Maharashtra Board SSC Result 2022 LIVE : टीव्ही 9 मराठीच्या वेबसाईटवर पाहा दहावीचा निकाल

  SSC Result LIVE 2022 : टीव्ही 9 मराठीच्या वेबसाईटवर दहावीचा निकाल पाहता येऊ शकेल. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवरही निकाल पाहता येईल.

  टीव्ही 9 मराठीच्या वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी इथे क्लिक करा : SSC Result LIVE 2022

  महाराष्ट्र बोर्डाच्या साईटवर निकाल पाहायचा असेल तर mahresult.nic.in आणि sscresult.mkcl.org या साईटवर निकाल पाहता येऊ शकेल.

 • 17 Jun 2022 07:30 AM (IST)

  SSC Result 2022 LIVE : या लिंकवर क्लिक करा आणि पाहा दहावीचा निकाल

  SSC Result LIVE 2022 : टीव्ही 9 मराठीच्या पेजवर दहावीचा निकाल पाहण्यासाठी इथे क्लिक करा : दहावीचा निकाल लाईव्ह

 • 17 Jun 2022 07:20 AM (IST)

  SSC Result 2022 LIVE : आज दुपारी ऑनलाईन निकाल

  SSC Result LIVE 2022 : पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय शिक्षण मंडळांमार्फत परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण पुढील अधिकृत वेबसाईटवर आज दुपारी १ नंतर उपलब्ध होतील.

 • 17 Jun 2022 07:15 AM (IST)

  Maharashtra Board SSC Result 2022 LIVE : गेल्या वर्षी लागलेला जवळपास 100% निकाल

  10th exam Result 2022 Live : 2021चा दहावीचा निकाल जवळपास शंभर टक्के लागला होता. त्यामुळे यंदाचा निकाल नेमका किती लागतो, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. 2021च्या दहावी परीक्षेत साधारण 15.74 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. या परीक्षेत एकूण 99.95 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यंदाही परीक्षेचा निकाल चांगला लागेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 • 17 Jun 2022 07:11 AM (IST)

  SSC Result 2022 LIVE : दहावीचा निकाल कसा पाहायचा? जाणून घ्या

  SSC Result LIVE 2022 : दहावीचा निकाल पाहण्यासाठी खालील सोप्या स्टेप्स फॉलो करा.

  • स्टेप 1- प्रथम या वेबसाईटवर क्लिक करा; mahresult.nic.in किंवा mahahsscboard.in या वर क्लिक करा
  • स्टेप 2- होम पेजवर Maharashtra SSC Result 2022 वर तुम्हाला निकाल पाहण्याची लिंक पाहायला मिळेल, त्या लिंकवर क्लिक करा
  • स्टेप 3- या नंतर विद्यार्थ्याना जन्मतारीख आणि विद्यार्थ्यांचा रोल नंबर त्यामध्ये टाकावा लागेल
  • स्टेप 4- टोल नंबर टाकल्यानंतर दहावीचा निकाल 2022 समोर येईल.
  • स्टेप 5- त्यानंतर प्रत्येक विषयानुसार तुम्ही निकालही पाहता येऊ शकेल
  • स्टेप 6- निकाल पाहिल्यानंतर तो डाऊनलोडही करु शकणार आहात. त्याची प्रिंटही साईटवरुन मिळणार आहे.
 • 17 Jun 2022 07:07 AM (IST)

  Maharashtra Board SSC Result 2022 LIVE : निकाल पाहण्यासाठी 'या' गोष्टी गरजेच्या

  10th exam Result 2022 Live : दहावीचा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना परीक्षेचा सीट नंबर/ रोल नंबर, आईचं नाव, जन्म तारीख माहिती असणं आवश्यक आहे. या माहितीच्या आधारे ऑनलाईन निकाल पाहता येऊ शकेल.

 • 17 Jun 2022 07:00 AM (IST)

  Maharashtra Board SSC Result 2022 LIVE : एप्रिलमध्ये झाली होती दहावीची परीक्षा?

  10th exam Result 2022 Live : 15 ते 4 एप्रिल दरम्यान दहावीची परीक्षा झाली होती

  महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा 15 मार्च 2022 ते 4 एप्रिल 2022 दरम्यान घेण्यात आल्या होत्या. आता दोन महिन्यांनी या परीक्षेचा निकाल लागतोय.

 • 17 Jun 2022 06:53 AM (IST)

  Maharashtra Board SSC Result 2022 LIVE : शिक्षणमंत्र्यांची महत्त्वपूर्ण माहिती, पाहा काय म्हणाल्या?

  10th exam Result 2022 Live : निकालाची माहिती देताना वर्षा गायकवाड यांनी काय म्हटलं होतं? पाहा व्हिडीओ

 • 17 Jun 2022 06:50 AM (IST)

  SSC 10th exam Result 2022 Live : काय आहे पासिंग क्रायटेरीया?

  Maharashtra Board SSC 10th exam Result 2022 : दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना किमान 35 टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. गेल्यावर्षी दहावीचा म्हणजेच महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल 16 जुलै रोजी जाहीर झाला होता.

 • 17 Jun 2022 06:37 AM (IST)

  SSC (10th) Result 2022 LIVE : एकूण किती विद्यार्थी बसले होते दहावी परीक्षेला?

  Maharashtra Board SSC 10th exam Result 2022 Live News Updates : 2022च्या दहावीच्या परीक्षेला नेमके किती विद्यार्थी बसले होते?

  • दहावीला बसलेल्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या : 16 लाख 38 हजार 964
  • मुलं : 8 लाख 89 हजार505
  • मुली : 7 लाख 49 हजार 458

 • 17 Jun 2022 06:27 AM (IST)

  Maharashtra Board SSC (10th) Result 2022 LIVE ....असा पाहा दहावीचा निकाल

  Maharashtra Board SSC 10th exam Result 2022 Live News Updates : दहावीचा निकाल पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

  दहावीचा निकाल स्टेप बाय स्टेप कसा पाहायचा हे जाणून घेण्यासाठी वाचा सविस्तर रिपोर्ट.. दहावीचा निकाल पाहण्यासाठी काय आहे स्टेप बाय स्टेप प्रोसेस?

 • 17 Jun 2022 06:21 AM (IST)

  आज दहावीचा निकाल!

  बहुप्रतिक्षित दहावीचा निकाल आज दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर होणार

  विद्यार्थी आणि पालकांची उत्सुकता शिगेला

  निकालाकडे विद्यार्थी आणि पालकांचं लक्ष

Published On - Jun 17,2022 6:19 AM

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें