सीईटी परीक्षेसाठी अर्ज करण्याची शेवटची संधी, मुदतवाढ नाहीच, लगेचच करा अर्ज

CET 2024 Exam : सीईटी 2024 परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही मोठी आणि महत्वाची बातमी आहे. थेट आज या परीक्षेसाठी अर्ज करण्याची शेवटची संधी ही विद्यार्थ्यांकडे आहे. विशेष म्हणजे आता कोणत्याही प्रकारची मुदतवाढ ही मिळणार नसल्याचे अगोदरच स्पष्ट करण्यात आलंय.

सीईटी परीक्षेसाठी अर्ज करण्याची शेवटची संधी, मुदतवाढ नाहीच, लगेचच करा अर्ज
Follow us
| Updated on: Feb 12, 2024 | 1:41 PM

मुंबई : विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत मोठी आणि महत्वाची बातमी आहे. आता सीईटी परीक्षेसाठी अर्ज करण्याची आजची शेवटची मुदत आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही सीईटी परीक्षेसाठी अर्ज ही केली नसतील त्यांनी लगेचच अजिबातच वेळ वाया न घालता या परीक्षेसाठी अर्ज करावीत. ही शेवटची संधी म्हणावी लागेल. या पूर्वीच दोन एकवेळा मुदतवाढ देण्यात आली होती. पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमसाठी ही परीक्षा घेण्यात येते.

यामध्ये विधी, एमबीए, बीपीएड, व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी सीईटी घेतली जाते. आज त्याची मुदत संपणार आहे. यानंतर विद्यार्थ्यांना अर्ज ही भरता येणार नाहीत. यापूर्वीच या परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी मुदत ही देण्यात आली होती. आता विद्यार्थ्यांनी लगेचच या परीक्षेसाठी अर्ज करावीत.

या सीईटी परीक्षेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 6 फेब्रुवारी 2024 होती. त्यानंतर या सीईटी परीक्षेसाठी मुदतवाढ ही देण्यात आली. आता 12 फेब्रुवारी 2024 ही या सीईटी परीक्षेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इच्छुकांसाठी ही मोठी संधी आहे लगेचच अर्ज करावीत.

यामध्ये बीएड सीईटी 2024, एमएड सीईटी 2024, एम पी एड सीईट सीईटी 2024, बी पी एड सीईटी 2024, एमबीए सीईटी 2024, एमआर्च सीईटी 2024, एचएमसीटी सीईटी 2024, एमसीए सीईटी 2024, बी. डिझाईन सीईटी 2024, विधी सीईटी 2024 यासाठी सीईटी 2024 साठी उमेदवारांना अर्ज ही करावी लागणार आहेत.

मागच्या वेळी या सीईटची प्रवेश परीक्षेसाठी मुदतवाढ ही देण्यात आली होती. मात्र, यावेळी अजूनही अशाप्रकारची कोणत्याही मुदतवाढ दिली नसल्याचे सांगितले जाते. यामुळे विद्यार्थ्यांना आजच या सीईटी 2024 साठी अर्ज ही करावी लागणार आहेत. विद्यार्थ्यांना दुपारनंतर या सीईटी परीक्षेसाठी अर्ज करता येणार नाहीत.

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.