अभिनेत्री आदिती पोहनकरचा बिकीनी अंदाज चाहते घायाळ!

‘आश्रम’ वेबसीरिजमधील ‘पम्मी’ अदिती पोहनकरचे ऑफस्क्रिन स्टायलिश फोटो पाहून चाहते घायाळ

| Edited By: सिद्धेश सावंत | Updated on: May 12, 2022 | 2:46 PM
1 / 5
काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘लय भारी’ या चित्रपटातून अभिनेत्री अदिती पोहनकरनं मराठी मनोरंजनविश्वात पदार्पण केलं.

काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘लय भारी’ या चित्रपटातून अभिनेत्री अदिती पोहनकरनं मराठी मनोरंजनविश्वात पदार्पण केलं.

2 / 5

तिच्या अभिनयाचं प्रेक्षक आणि समीक्षकांकडूनकौतुकही झालं. आश्रमचा तिसरा सिझनही लवकरच भेटीला येतोय, या सिरिज मध्ये आदिती पोहनकर प्रेक्षकांना पुन्हा भेटणार आहे.

3 / 5

काही कारणास्तव मध्यंतरी ती मनोरंजनसृष्टीपासून दूर होती; पण २०२० मध्ये तिनं दमदार पुनरागमन केलं.

4 / 5

‘एमएक्स प्लेअर’वरच्या ‘आश्रम’ या वेबसीरीजमधून अदितीचा उत्कृष्ट अभिनय प्रेक्षकांसमोर आला. पाठोपाठ ‘शी’ या वेबसीरीजमधल्या तिच्या अभिनयाचंही कौतुक झालं.

5 / 5

अभिनयकौशल्य आणि सोशल मीडियावर ती कायमच सक्रिय असते. आदिती पोहनकरने SHE या वेबसीरिजमध्येही काम केलं आहे

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us