PHOTO | ‘शनाया’च्या आयुष्यात खऱ्याखुऱ्या ‘कुणाल’ची एंट्री, पाहा रसिकाच्या आयुष्यातील स्पेशल व्यक्ती!

सोशल मीडियावर सक्रिय असणारी रसिका ‘रिलेशनशिप’च्या पोस्टमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

1/6
लोकप्रिय मालिका ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत ‘शनाया’ची भूमिका साकारत अभिनेत्री रसिका सुनील घराघरांत पोहोचली आहे.

2/6
सोशल मीडियावर सक्रिय असणारी रसिका ‘रिलेशनशिप’च्या पोस्टमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
सोशल मीडियावर सक्रिय असणारी रसिका ‘रिलेशनशिप’च्या पोस्टमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
3/6
रसिकाने मित्र आदित्य बिलागीसोबतचे फोटो पोस्ट केले असून, चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.

4/6
‘दो हजार एक किस...सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. 2020 या वर्षभरात अनेक वाईट घडामोडी घडल्या असल्या तरी कृतज्ञ राहण्यासाठी या वर्षाने अनेक कारणं दिली आहेत’, असे कॅप्शन तिने या फोटोंना दिले आहे.

5/6
‘कृतज्ञ राहण्यासाठी दिलेलं कारण तू आहेस’, असे म्हणत रसिकाने आदित्यसोबतचे फोटो पोस्ट केले आहेत.

6/6
शिक्षणासाठी यूएसला गेलेली असताना रसिकाची आणि आदित्यची ओळख झाली. ते दोघे सध्या एकमेकांना डेट करत असून, दोघेही सध्या अमेरिकेत आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI