PHOTO |’सविता दामोदर परांजपे’ फेम अभिनेत्रीच्या दिलखेचक अदा, इंटरनेटवर तृप्तीच्या फोटोंची चर्चा!

अभिनेत्री तृप्ती तोरडमलने 'सविता दामोदर परांजपे' या चित्रपटामधून मराठी मनोरंजन विश्वात पदार्पण केलं.

1/5

2/5
‘सविता...’नंतर तृप्ती दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित 'फत्तेशिकस्त' या चित्रपटातही झळकली होती.

3/5
‘फत्तेशिकस्त’मध्ये ‘रायबाघन’ ही भूमिका साकारणारी तृप्ती सोशल मीडियावर अ‍ॅक्टीव्ह असते.

4/5
सोशल मीडियावर अनेकदा ती बोल्ड फोटो शेअर करत असते. आताही तिने काही बॅकलेस आऊटफिटमधले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

5/5
तिच्या या मनमोहक अदांवर चाहते कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI