30 फूट उंच डोंगरावरून अमिताभ बच्चन यांनी मारली उडी, ‘तो’ थरकाप आणणार फोटो..
बाॅलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनी एक मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. अमिताभ बच्चन यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावरही चांगलेच सक्रिय दिसतात. काही दिवसांपूर्वीच अमिताभ बच्चन यांचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला.

बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांनी एक मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. अमिताभ बच्चन यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. विशेष म्हणजे आताही अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय दिसतात. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना अमिताभ बच्चन दिसतात. काही दिवसांपूर्वीच अमिताभ बच्चन यांनी काही फोटो शेअर केले होते, त्या फोटोंमध्ये अमिताभ बच्चन हे देवांची पूजा करताना दिसले. अमिताभ बच्चन यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही देखील बघायला मिळते.
अमिताभ बच्चन यांनी आतापर्यंत अनेक हिट चित्रपट बाॅलिवूडला दिली आहेत. आजही लोक अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटांवर जोरदार प्रेम करतात. डाॅन, जंजीर, कुली असे अॅक्शन चित्रपटही अमिताभ बच्चन यांनी केले. नुकताच अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केलाय. फक्त फोटोच नाही तर या फोटोसोबत त्यांनी मोठी आणि महत्वाची माहितीही शेअर केली.
या फोटोमध्ये अमिताभ बच्चन यांनी कोणत्याही सुरक्षेशिवाय 30 फूट उंच डोंगरावरून उडी मारली. फोटो शेअर करत अमिताभ बच्चन यांनी लिहिले की, ॲक्शन सीक्वेन्ससाठी 30 फूट उंच डोंगरावरून टेक ऑफ… नो हार्नेस, फेस रिप्लेसमेंट नाही, VFX नाही आणि जर तुम्ही भाग्यवान असाल, तर लँडिंग… गाद्यांवर…ते पण दिवस होते मित्रांनो..
View this post on Instagram
अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये ते डोंगरावरून उडी मारताना दिसत आहेत. आता अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेली ही पोस्ट चांगलीच व्हायरल होताना दिसतंय. चाहते हे या पोस्टवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेली ही पोस्ट चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे.
अमिताभ बच्चन यांनी अनेक ॲक्शन चित्रपट केले आहेत. चित्रपटाच्या शूटिंगवेळी ॲक्शन सीन करताना मोठी दुखापत देखील अमिताभ बच्चन यांना झाली होती. अमिताभ बच्चन हे नेहमीच चित्रपटाच्या सेटवरील किस्से आपल्या चाहत्यांसोबत शेअर करताना अमिताभ बच्चन हे दिसतात. अमिताभ बच्चन यांचा चाहतावर्ग देखील खूप मोठा आहे.
