
मुंबई : अनन्या पांडे ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. अनन्या पांडे हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. अनन्या पांडे ही नुकताच अत्यंत बोल्ड लूकमध्ये दिसलीये. एकता कपूर हिच्या दिवाळी पार्टीमध्ये अनन्या पांडे ही अत्यंत ग्लॅरमस लूक पोहचली. यावेळी साडीमध्ये अनन्या पांडे हिचा लूक एकदम जबरदस्त असा दिसत होता. अनन्या पांडे हिच्या या लूकवर चाहते हे फिदा झाल्याचे बघायला मिळते. नुकताच तिने सोशल मीडियावर काही फोटोही शेअर केले.
अनन्या पांडे हिने फोटोंमध्ये अत्यंत बोल्ड पोझ दिल्याचे बघायला मिळतंय. अनन्या पांडे हिच्या या फोटोवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. अनन्या पांडे हिच्या या लूकवर चाहते फिदा झाले आहेत. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून अनन्या पांडे ही आपल्या फिटनेसकडे प्रचंड लक्ष देताना देखील दिसत आहेत.
अनन्या पांडे हिचा काही दिवसांपूर्वीच लाईगर हा चित्रपट रिलीज झाला. मात्र, अनन्या पांडे हिच्या या चित्रपटाला काही खास धमाका करण्यात अजिबात यश मिळाले नाही. परिणामी अनन्या पांडे हिचा हा चित्रपट फ्लाॅप गेला. लाईगर या चित्रपटात अनन्या पांडे हिच्यासोबत साऊथ स्टार विजय देवरकोंडा हा धमाका करताना दिसला.
अनन्या पांडे आणि विजय देवरकोंडा यांची जोडी प्रेक्षकांना फार जास्त आवडली नसल्याचे दिसले. इतकेच नाही तर अनन्या पांडे आणि विजय देवरकोंडा हे या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसले. अनन्या पांडे लाईगर चित्रपटानंतर आपल्या फिसमध्ये मोठी वाढ करणार असल्याचे देखील सांगितले जात होते.
अनन्या पांडे हिला लाईगर हा चित्रपट फ्लाॅप गेल्याने मोठा धक्का बसला. अनन्या पांडे ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या पर्सनल लाईफमुळे जोरदार चर्चेत दिसतंय. अनन्या पांडे ही अभिनेता आदित्य राॅय कपूर याला डेट करतंय. विशेष म्हणजे अनेकदा हे दोघे विदेशात फिरताना देखील दिसले आहेत. मात्र, यांनी अजूनही यांच्या रिलेशनवर काहीच भाष्य हे केले नाहीये.