Photo : अनुपमा फेम मदालसाला मिळालं खास सरप्राईज, सेटवर कुटुंबियांची हजेरी

महाक्षय आणि मदालसाचे आई-वडील मालिकेच्या सेटवर म्हणजेच सिल्वासामध्ये पोहोचले. (Anupama Fame Madalasa gets special surprise, family attends on set)

1/5
Madalsa
अनुपमा या मालिकेचं शूटिंग सध्या सिल्वासामध्ये सुरू आहे. रुपाली गांगुली, सुधांशू पांडे ते मदालसा शर्मा, संपूर्ण कलाकार आणि क्रू सिल्वासामध्ये आपल्या कुटुंबापासून दूर काम पूर्ण करण्यात गुंतलेली आहेत.
2/5
Madalsa
दरम्यान, मदालसा शर्माला तिचा पती महाक्षय चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबीयांनी विशेष सरप्राईज दिलं. मदालसानं या सरप्राईजचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
3/5
Madalsa
महाक्षय आणि मदालसाचे आई-वडील तिच्या सेटवर म्हणजेच सिल्वासामध्ये पोहोचले.
4/5
Madalsa
मदालसानं मालिकेच्या कलाकारांसोबत एक व्हिडीओ बनवला ज्यामध्ये मदालसाचा पती महाक्षय चक्रवर्ती देखील होता. याशिवाय, मदालसानं तिच्या आई-वडिलांसोबत फोटोही शेअर केले आहेत.
5/5
Madalsa
हे फोटो शेअर करताना मदालसानं लिहिलं आहे - 'जेव्हा तुमचे कुटुंब तुम्हाला सेटवर अचानक भेट देतं ...'. त्याच वेळी तिनं व्हिडीओमध्ये लिहिलं - 'फॅंटॅस्टिक फोरमध्ये नवीन सदस्य सामील झाला ...