AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अरमान मलिकची पहिली पत्नी तिसऱ्यांदा प्रेग्नंट, कृतिकाने दिली गुड न्यूज, नेटकऱ्यांचा संताप

अरमान मलिक आणि त्याच्या दोन्ही पत्नी कायमच चर्चेत असतात. त्यांनी युट्यूबच्या माध्यमातून कोट्यावधी रूपये कमावले आहेत. मात्र, आता परत एकदा मलिक कुटुंबिय वादात सापडले आहेत. पायल मलिक ही तिसऱ्यांदा प्रेग्नंट राहिली आहे.

अरमान मलिकची पहिली पत्नी तिसऱ्यांदा प्रेग्नंट, कृतिकाने दिली गुड न्यूज, नेटकऱ्यांचा संताप
Armaan Malik
| Updated on: Aug 20, 2025 | 11:30 AM
Share

प्रसिद्ध युट्यूबर अरमान मलिक हा कायमच चर्चेत असतो. बिग बॉस ओटीटीच्या घरात अरमान हा आपल्या दोन्ही पत्नींसोबत दाखल झाला होता. अरमानची पहिली पत्नी पायल मलिक हिला दोन मुले आणि एक मुलगी आहे. काही दिवसांपूर्वी तिने जुळ्या मुलांना जन्म दिला. तर दुसरी पत्नी कृतिका हिला एक मुलगा आहे. विशेष म्हणजे सर्वजण एकाच छताखाली आनंदाने राहतात. व्लॉगिंगच्या माध्यमातून त्यांनी कोट्यावधी रूपये कमावले आहेत. अत्यंत लग्झरी जीवन जगतात. दहापेक्षाही जास्त लोक त्यांच्या हाताखाली घरातील काम करण्यासाठी आहेत. व्लॉगिंगच्या माध्यमातून ते त्यांचे संपूर्ण आयुष्य दाखवतात.

काही दिवसांपूर्वीच पायल मलिक हिने एक धक्कादायक विधान केले होते, ज्यानंतर तिला लोक खडेबोल सुनावताना दिसले आणि तिला लोकांची हात जोडून माफी देखील मागावी लागली. आता परत एकदा मलिक कुटुंब चांगलंच चर्चेत आलंय. पायल ही चाैथ्यांदा आई बनणार आहे. व्लॉगिंगमध्ये याबद्दल सांगण्यात आले आहे. हेच नाही तर पायल ही प्रेग्नंट असल्याचे सांगताना कृतिका दिसतंय आणि आनंदाने उड्या मारत आहे.

अरमान मलिक हा पाचव्यांदा बाप होतोय. अरमान मलिक याने सांगितले की, पायलचा प्रेग्नंसीचा प्रवास हा त्याच्यासाठी अत्यंत खास आहे. त्याने म्हटले की, काही गोष्टींचे नियोजन केले जाते पण काही गोष्टी आपोआप होतात. असे नाही की, आम्हाला एक बाळ पाहिजे होते, पण काही गोष्टी सहजमध्ये होऊन जातात. मला वाटते की, हा प्रवास सोप्पा आणि आनंद देणारा व्हावा. पायलला एकच बेबी ट्यूब असतानाही ती प्रेग्नंट राहिली आहे.

पायलच्या प्रेग्नंसीच्या न्यूजनंतर काही लोक तिला शिव्या घालताना दिसत आहेत. पायल हिला एक मुलगी आणि दोन मुले आहेत आणि ती चाैथ्या बाळाची आई होणार आहे. आता अरमान मलिक नेटकऱ्यांना काय उत्तर देतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे. बिग बॉसच्या घरात कृतिका ही बरेच काळ होती. पायल, अरमान आणि कृतिका हे त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल बिग बॉसच्या घरात मोठे खुलासे करताना दिसले.

Follow Us
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?