Halloween: आर्यन खान ते नव्या नवेली.. ‘हॅलोवीन’ पार्टीत स्टार-किड्सचा भन्नाट लूक

बॉलिवूडच्या स्टारकिड्सची हॅलोवीन पार्टी

| Updated on: Oct 30, 2022 | 7:11 PM
1 / 6
शनिवारी मुंबईत पार पडलेल्या हॅलोवीन पार्टीला बॉलिवूडमधल्या स्टार किड्सनी हजेरी लावली होती. यावेळी प्रत्येकजण हॅलोवीनच्या थीमनुसार आगळ्यावेगळ्या लूकमध्ये पहायला मिळाला. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा हा खास लूक..

2 / 6

जास्मिन या पात्रापासून प्रेरणा घेत अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेलीने हा खास लूक केला होता.

3 / 6

अभिनेत्री अनन्या पांडे ही 'कभी खुशी कभी गम' या चित्रपटात करीना कपूरने साकारलेल्या 'पू' या भूमिकेच्या लूकमध्ये पहायला मिळाली. तिच्या या लूकवर करीनानेही कमेंट करत प्रशंसा केली.

4 / 6

अभिनेत्री शनाया कपूरने 'फ्रॉग प्रिन्सेस'चा लूक केला होता.

5 / 6

सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टीचाही हा खास लूक पहायला मिळाला. अहानने काळ्या रंगाचे कॅज्युअल कपडे परिधान केले होते आणि त्यावर बनावट गन घेतली होती.

6 / 6

अभिनेत्री सारा अली खानसुद्धा ऑल ब्लॅक लूकमध्ये दिसली. साराच्या या लूकला नेटकऱ्यांकडून पसंती मिळाली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us