PHOTO | पांढऱ्या रंगाच्या साडीत खुललं ‘गोरी मेम’चं सौंदर्य, पाहा नेहाचे सुंदर फोटो…

मराठीतील प्रसिध्द अभिनेत्री नेहा पेंडसे आता ‘भाभीजी घर पर है’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतंच नेहाने पांढऱ्या साडीतलं एक सुंदर आणि जबरदस्त फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केलं आहे.

1/6
मराठीतील प्रसिध्द अभिनेत्री नेहा पेंडसे आता ‘भाभीजी घर पर है’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

2/6
या मालिकेत ‘गोरी मेम’ म्हणून नेहा पेंडसे सर्वांनाच पसंत पडलीय.

3/6
नेहमीच बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाजात प्रेक्षकांसमोर येणारी गोड अभिनेत्री म्हणून नेहा पेंडसे ओळखली जाते.

4/6
नुकतंच नेहाने पांढऱ्या साडीतलं एक सुंदर आणि जबरदस्त फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केलं आहे.

5/6
नेहाने मराठीसोबतच हिंदीतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

6/6
या साडीत नेहाचं सौंदर्य आणखी खुलून दिसत आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI