Photo : घाडगेंच्या सूनेचा ग्लॅमरस अंदाज, भाग्यश्री लिमयेचं नवं फोटोशूट

आता महाराष्ट्राच्या लाडक्या सूनेनं ग्लॅमरस अंदाजात काही फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. (Bhagyashree Limaye's Glamorous photos)

1/5
Bhagyashree Limaye
घाडगे अँड सून मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री भाग्यश्री लिमये सध्या सोशल मीडियावर नवनवीन फोटो शेअर करतेय.
2/5
Bhagyashree Limaye
आता महाराष्ट्राच्या लाडक्या सूनेनं ग्लॅमरस अंदाजात काही फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत.
3/5
Bhagyashree Limaye
नेहमीच हटके अंदाजाच चाहत्यांशी कनेक्ट होणाऱ्या भाग्यश्रीचा हा हटके आणि ग्लॅमरस अंदाज चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
4/5
Bhagyashree Limaye
भाग्यश्री ही मनोरंजन विश्वामध्ये येण्याआधी आयटी कंपनीमध्ये काम करत होती. 2014 मध्ये तिलं 'मटा श्रावण क्विन' चा किताब मिळवला होता आणि त्यानंतर तिनं मनोरंज क्षेत्रात पदार्पण केलं.
5/5
Bhagyashree Limaye
'कलर्स मराठी' वरील 'घाडगे अँड सून' या मालिकेतून तिनं मालिका क्षेत्रात पाऊल टाकलं होतं. ही मालिका 2017 मध्ये प्रसारित झाली होती.