Birthday Special: ‘नागिन’ ते ‘कुबूल हैं’… सुरभी ज्योतीच्या अभिनयाची चाहत्यांवर भुरळ

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री सुरभी ज्योती आज तिचा 33 वा वाढदिवस साजरा करत आहे. (Birthday Special: 'Nagin' to 'Kubool Hain' ... Surabhi Jyoti's acting captivates fans)

1/8
Surbhi Jyoti
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री सुरभी ज्योती (Surabhi Jyoti) आज तिचा 33 वा वाढदिवस साजरा करत आहे. तिनं आपल्या उत्कृष्ट अभिनयानं प्रेक्षकांच्या हृदयात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ‘नागिन 3’ मधील तिची भूमिका प्रेक्षकांना चांगलीच आवडली. त्यानंतर ती बरीच चर्चेत राहिली आहे.
2/8
Surbhi Jyoti
सुरभी ज्योतीनं नुकतंच मालदीवची सफर केली होती. मालदीवमधील तिचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते.
3/8
Surbhi Jyoti
सुरभी ज्योती अनेकदा तिच्या सुंदर फोटोंमुळे चर्चेत असते.
4/8
Surbhi Jyoti
तिने ‘कुबूल है’ या मालिकेत झोयाची भूमिका साकारली होती. त्यानंतर प्रेक्षक तिचे चाहते झाले होते.
5/8
Surbhi Jyoti
सुरभी ज्योती बॉलिवूडमधील सर्व अभिनेत्रींसोबत तिच्या दमदार छायाचित्रांद्वारे स्पर्धा करत आहे.
6/8
Surbhi Jyoti
सुरभीनं तिच्या स्टाईलनं चाहत्यांना घायाळ केलं आहे.
7/8
Surbhi Jyoti
सुरभी तिच्या प्रत्येक फोटोमध्ये कमालीची हॉट दिसते.
8/8
Surbhi Jyoti
तिच्या स्माइलचे लाखों चाहते आहेत.