पहिल्यांदाच… अमिताभ बच्चन यांचा कोस्टल रोड टनलमधून प्रवास; व्हिडीओ व्हायरल

Amitabh Bachchan Video : बाॅलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनी एक मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. अमिताभ बच्चन यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर कायमच सक्रिय देखील असतात. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करतात.

पहिल्यांदाच... अमिताभ बच्चन यांचा कोस्टल रोड टनलमधून प्रवास; व्हिडीओ व्हायरल
Amitabh Bachchan
Follow us
| Updated on: Apr 03, 2024 | 12:41 PM

बाॅलिवूडचे बिग बी अर्थात अमिताभ बच्चन हे कायमच चर्चेत असतात. अमिताभ बच्चन यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. अमिताभ बच्चन यांनी एक मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय दिसतात. काही दिवसांपूर्वीच अमिताभ बच्चन यांच्या यंदाच्या होळीचे काही खास फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. त्या फोटोंमध्ये संपूर्ण कुटुंबासोबत होळीला धमाल करताना अमिताभ बच्चन हे दिसले.

अमिताभ बच्चन हे कायमच आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतात. आता नुकताच अमिताभ बच्चन यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय. आता अमिताभ बच्चन यांची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होताना दिसतंय. अमिताभ बच्चन यांच्या या पोस्टवर चाहते हे मोठ्या प्रमाणात कमेंट करताना देखील दिसत आहेत.

अमिताभ बच्चन यांनी पहिल्यांदाच कोस्टल रोड टनलमधून प्रवास केलाय. आता हाच व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय. कोस्टल रोड टनलने प्रवास करतानाचा व्हिडीओ काढण्यापासून अमिताभ बच्चन हे स्वत: ला रोखू शकले नाहीत. हा व्हिडीओ शेअर करत अमिताभ बच्चन यांनी खास कॅप्शन देखील शेअर केले आहे.

विशेष म्हणजे अमिताभ बच्चन यांनी पहिल्यांदाच कोस्टल रोड टनलने प्रवास केलाय. याचाच अनुभव शेअर करताना अमिताभ बच्चन हे दिसले आहेत. कोस्टल रोडचे काही दिवसांपूर्वीच उद्धाटन करण्यात आले. अनेक लोक या रोडने प्रवास करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहेत. आता अमिताभ बच्चन यांचा व्हिडीओ व्हायरल होतोय.

अमिताभ बच्चन हे काही दिवसांपूर्वीच चक्क आपल्या चाहत्याच्या गाडीवर मुंबईमध्ये प्रवास करताना दिसले होते. याचा व्हिडीओ अमिताभ बच्चन यांनीच सोशल मीडियावर शेअर केला. अमिताभ बच्चन यांना चाहत्याच्या गाडीवर अशाप्रकारे प्रवास करताना पाहून लोक हे चांगलेच हैराण झाल्याचे बघायला मिळाले. आता अमिताभ बच्चन यांचा कोस्टल रोडचा व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय.

Non Stop LIVE Update
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.