सोनू सूदच्या नव्या सिनेमाची घोषणा, आचार्यमधून रामचरण, चिरंजीवी यांच्यासोबत प्रेक्षकांच्या भेटीला येणार

मुंबई : बॉलिवूडचा अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) याने त्याच्या नव्या सिनेमाची घोषणा केली आहे. तो आचार्य या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याने त्याच्या ट्विटरवरून याची घोषणा केली आहे. ट्विटरवर काही फोटो शेअर करत त्याने याची घोषणा केली आहे. यात त्याने त्याच्या आचार्यमधल्या लूकमधले फोटो शेअर केले आहेत. त्याच्या या नव्या लूकला त्याच्या चाहत्यांची […]

सोनू सूदच्या नव्या सिनेमाची घोषणा, आचार्यमधून रामचरण, चिरंजीवी यांच्यासोबत प्रेक्षकांच्या भेटीला येणार
आयेशा सय्यद

|

Apr 27, 2022 | 5:15 PM

मुंबई : बॉलिवूडचा अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) याने त्याच्या नव्या सिनेमाची घोषणा केली आहे. तो आचार्य या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याने त्याच्या ट्विटरवरून याची घोषणा केली आहे. ट्विटरवर काही फोटो शेअर करत त्याने याची घोषणा केली आहे. यात त्याने त्याच्या आचार्यमधल्या लूकमधले फोटो शेअर केले आहेत. त्याच्या या नव्या लूकला त्याच्या चाहत्यांची पसंती मिळताना दिसतेय. या फोटोला त्याने लवकरच भेटूयात असं कॅप्शन दिलं आहे. तसंच पुढे त्याने #acharya असं लिहिलंय.

सोनूचा नवा सिनेमा

सोनू सूद याने त्याच्या नव्या सिनेमाची घोषणा केली आहे. तो आचार्य या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात तो एका वेगळ्या लूकमध्ये पाहायला मिळतोय. त्याने त्याचे चार वेगवेगळ्या लूकमधले फोटो शेअर केले आहेत.

सोनूचं ट्विट

सोनू सूद याने त्याच्या ट्विटरवरून याची घोषणा केली आहे. ट्विटरवर काही फोटो शेअर करत त्याने याची घोषणा केली आहे. यात त्याने त्याच्या आचार्यमधल्या लूकमधले फोटो शेअर केले आहेत. त्याच्या या नव्या लूकला त्याच्या चाहत्यांची पसंती मिळताना दिसतेय. या फोटोला त्याने लवकरच भेटूयात असं कॅप्शन दिलं आहे. तसंच पुढे त्याने #acharya असं लिहिलंय. त्याच्या या ट्विटवर अनेकांनी त्याला शुभेच्छा दिला आहेत.

सोनू सूदची इन्स्टाग्राम पोस्ट

सोनूने इन्स्टाग्रामवरही हे फोटो शेअर केले आहेत. “अॅक्शनसाठी तयार राहा”, असं कॅप्शन त्याने याला दिलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Sonu Sood (@sonu_sood)

रामचरण-चिरंजीवीसोबत स्क्रीन शेअर करणार

सोनू सूदने त्याच्या आचार्य या नव्या सिनेमाची घोषणा केली आहे. या सिनेमात सोनू सोबतच रामचरण आणि चिरंजीवीही पाहायला मिळणार आहेत. रामचरण आणि चिरंजीवी हे जुळे भाऊ असतील अशी माहिती आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें