Video : टॉपलेस फोटोशूटमुळे ट्रोल झाली दिव्या अग्रवाल, ट्रोलर्सवर संतापत म्हणाली….

Video : टॉपलेस फोटोशूटमुळे ट्रोल झाली दिव्या अग्रवाल, ट्रोलर्सवर संतापत म्हणाली....

बोल्ड फोटोशूट केल्यामुळे अनेक अभिनेत्री चर्चेत येतात. मात्र, बऱ्याचवेळा बोल्ड फोटोंमुळे ट्रोल देखील केले जाते.

शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Feb 27, 2021 | 1:58 PM

मुंबई : बोल्ड फोटोशूट केल्यामुळे अनेक अभिनेत्री चर्चेत येतात. मात्र, बऱ्याचवेळा बोल्ड फोटोंमुळे ट्रोल देखील केले जाते. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री दिव्या अग्रवाल देखील सध्या खूप चर्चेत आली आहे. दिव्याने नुकताच टॉपलेस फोटोशूट केले आहे आणि हे फोटो तिने सोशम मीडियावर शेअर केली आहेत. (Divya Agarwal became a troll due to topless photoshoot)

त्यानंतर दिव्याला जोरदार ट्रोल केलं जात आहे. काही लोकांनी तर तिच्यावर खालच्या पातळीवर जाऊन कमेंट केला आहेत. या कमेंट वाचल्यानंतर दिव्याचा पारा चढला आहे. ज्यालोकांनी खालच्या पातळीवर जाऊन कमेंट केल्या आहेत. त्याचे काही स्क्रिनशॉट तिने सोशल मीडियावर शेअर करून त्यालोकांचा समाचार घेतला आहे.

दिव्याने फोटो शेअर करताना म्हटंले आहे की, तुम्ही मला सांगणारे कोण आहेत का? तुम्ही कोणाला सांगू शकत नाही. कोणत्या प्रकारचे कपडे घालावे. दिव्याने एका मुलाखती दरम्यान सांगितले की, मी काय पोस्ट करावे याबद्दल फारसा विचार करत नाही. ट्रोल करणारे एक डोकेदुखी आहे.

मी जे शूट केले आहे माझ्या इंस्टाग्रामसाठी केले आहे. मी काही वेगळा प्रयोग करण्याचा विचार करत होते. 2020 मध्ये मी घरीच होते. मी कशा परिस्थितीमधून गेले आहे हे आपण समजू शकता. मी अशा प्रकारचे फोटोशूट कधीच केले नव्हते.

संबंधित बातम्या : 

‘द गर्ल ऑन द ट्रेन’ चित्रपटातील परिणीती चोप्राचा अभिनय पाहाच!

Video : ‘बिग बॉस 14’ विजेत्या रुबीनाच्या दिलखेचक अदा, सोशल मीडियावर डान्स व्हिडीओची चर्चा!

अनुराग कश्यपच्या लेकीलाही बलात्काराच्या धमक्या; आलियाने इन्स्टावरून केला गौप्यस्फोट

(Divya Agarwal became a troll due to topless photoshoot)

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें