Har Ghar Tiranga: देशभक्ती अन् देशप्रेमाने भरलेले बॉलिवूड चित्रपटांचे ‘हे’ संवाद!

| Updated on: Aug 15, 2022 | 7:41 AM

स्वातंत्र्याच्या उत्सवात गाण्यांना आणि संवादांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. असे अनेक बॉलिवूड (Bollywood) चित्रपट आहेत ज्यांची गाणी आणि संवाद देशभक्ती आणि उत्कटतेने भरलेले आहेत.

Har Ghar Tiranga: देशभक्ती अन् देशप्रेमाने भरलेले बॉलिवूड चित्रपटांचे हे संवाद!
Har Ghar Tiranga: देशभक्ती अन् देशप्रेमाने भरलेले बॉलिवूड चित्रपटांचे 'हे' संवाद!
Image Credit source: Twitter
Follow us on

Independence Day Special: स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव (Azadi Ka Amrit Mahotsav) साजरा होत आहे. या दरम्यान देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या आवाहनानुसार प्रत्येक घराघरात तिरंगा मोहीम राबविण्यात येत आहे. यावेळी 15 दिवस आधीपासूनच स्वातंत्र्याचा उत्सव सुरू झाला आहे. स्वातंत्र्याच्या उत्सवात गाण्यांना आणि संवादांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. असे अनेक बॉलिवूड (Bollywood) चित्रपट आहेत ज्यांची गाणी आणि संवाद देशभक्ती आणि उत्कटतेने भरलेले आहेत. पाहुयात ते कोणते आहेत..

चित्रपट- उरी: द सर्जिकल स्ट्राइक
डायलॉग- ‘ये ह‍िंदुस्तान अब चुप नहीं बैठेगा, ये नया ह‍िंदुस्तान है. ये घर में घुसेगा भी और मारेगा।’

चित्रपट- केसरी
डायलॉग- एक अंग्रेज ने मुझसे कहा था कि तुम गुलाम हो, हिंदुस्तान की धरती से डरपोक पैदा होते हैं, आज जवाब देने का वक्त आ गया है।

हे सुद्धा वाचा

चित्रपट- चक दे इंडिया
डायलॉग- मुझे स्टेट्स के नाम ना सुनाई देते हैं, ना दिखाई देते हैं, सिर्फ एक मुल्क का नाम सुनाई देता है…इंडिया।

चित्रपट- नमस्ते लंदन
डायलॉग- ऐसी सभ्यता कि एक कॅथलिक महिला प्रधानमंत्री की कुर्सी, एक सिख के लिए छोड़ देती है, प्रधानमंत्री द की शपथ एक मुस्लिम राष्ट्रपति से लेती है, उस देश की भागदौड़ संभालने के लिए जिसमें 80 प्रतिशत हिंदू हैं।

चित्रपट- मंगल पांडे
डायलॉग- ये आजादी की लड़ाई है, गुजरे हुए कल से आजादी…आने वाले कल के लिए।

चित्रपट- लक्ष्य
डायलॉग- ये इंडियन आर्मी है, हम दुश्मनी में भी शराफत रखते हैं।

चित्रपट- राजी
डायलॉग- वतन के आगे कुछ नहीं, खुद भी नहीं।

चित्रपट- द लेजंड ऑफ भगत सिंह
डायलॉग- आप नमक का हक अदा कीजिए, मैं मिट्टी का हक अदा करता हूं।